Ration Card E-KYC नमस्कार मंडळी आज आपण राशन कार्ड संबंधात पुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे ती संपूर्ण जाणून घेणार आहोत. सरकार मार्फत दर महिन्याला घरी कुटुंबांना प्रतिमाप्रमाणे पाच किलो धान्य मोफत पुरवले जाते मात्र यापुढे या कार्डधारकांनी ई केवायसी केली आहे अशा राशन कार्डधारकांना धन्य पुरवण्यात येणार आहे . ज्या राशन कार्डधारकांनी ई केवायसी केली नाही अशा राशन कार्डधारकांचे मोफत चे राशन बंद होणार आहे बँकेत ज्याप्रमाणे आधार जोडले जाते तसेच राशन कार्ड ला देखील आधार जोडून Ration Card E-KYC करण्यात येणार आहे.
सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसह शिधापत्रिकाधारक कुटुंबांची सरकारच्या निर्देशानुसार ई-केवायसी करून घेण्यात येणार आहे.
गरीब कुटुंबातील लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या नुसार मोफत धान्य दिले जाते. कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी कार्डधारकांना राशन मोफत देण्यात येत होते परंतु याची मुदत पुढे पाच वर्ष लांबवली त्यानुसार आता सध्या देखील कुटुंबांना राशन मोफत उपलब्ध करून दिले जाते.. कोरोना साथीच्या कालावधीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाला मोफत धान्य देण्यास प्रारंभ करण्यात आला.Ration Card E-KYC
केंद्र सरकारच्या एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेनुसार 1 जानेवारी 2023 पासून मोफत राशन दिले जात होते या योजनेला पुढील पाच वर्षासाठी शासन गोरगरीब कुटुंबांना दर महिन्याला राशन मोफत देते.
अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला ३५ किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू १५ किलो, तर तांदूळ २० किलो दिला जातो. Ration Card E-KYC
प्रत्येक कुटुंबातील माणसाला प्रति पाच किलो धान्य दिले जाते यामध्ये दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिले जातो. या योजनेतील बोगस लाभार्थी शोधून त्यांचे मोफत चे धान्य लवकरच बंद करण्यात येणार आहे.
काही कुटुंबातील लोक पात्रता नसताना देखील राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेत आहेत यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध होत नाही. यासाठी पुरवठा विभागाने नवीन उपक्रम राबवला आहे या अंतर्गत ज्याप्रमाणे बँकेत ई केवायसी केली जाते आणि आधार जोडले जाते त्याचप्रमाणे राशन कार्ड ला देखील आधार जोडणी लवकरच करण्यात येणार आहे. याप्रमाणे आधार कार्ड नुसारच राशन कार्डड वर नागरिकांची नोंद केली जाणार आहे..Ration Card E-KYC
ज्या नागरिकाकडे आधार कार्ड नसेल अशा बोगस लोकांची नावे आता राशन कार्ड मधून हटवण्यात येणार आहेत..
सर्व जिल्ह्यातील स्वस्त दुकान धारकांना याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबत लवकरच शिबिरे घेऊन आधार जोडणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. लवकरच सर्व शिधापत्रिका आधारकांचे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात शिबिरे सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे साडेसात लाख कुटुंबांची ई-केवायसी पूर्ण करण्यात येणार आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात २ टक्के काम झाले असून, येणाऱ्या काळात प्राधान्यांनी ही मोहीम राबवून शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण करणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.
ई-केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे..Ration Card E-KYC
- उत्पन्नाचा दाखला.
- घर भाडे किंवा विज बिल यापैकी एक.
- बँक पासबुक च झेरॉक्स
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड
- दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
- गॅसचे पासबुक
- जातीचे प्रमाणपत्र
आजचे राशीभविष्य 20 जून 2024: या राशीसाठी आजचा दिवस चांगला भेटेल आनंदाची बातमी…