RBI 90 quiz
तुम्ही ही पदवी पास असाल तर रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून दहा लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी!!
काही दिवसापूर्वीच घोषणा आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया ही त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त एक 90q क्विज तयार करण्यात येणार आहे.
आणि हे क्युज मध्ये जो जिंकेल त्याला पहिले बक्षीस दहा लाख रुपये दुसरे बक्षीस आठ लाख रुपये तर तिसरे बक्षीस सहा लाख रुपये असे देण्यात येणार आहे.
काय असणार आहे यासाठी पात्रता
यासाठी तुम्ही पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुमचे वय 25 पेक्षा जास्त असू नये.
उद्देश
RBI 90quiz. लॉन्च करण्याचा उद्देश आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी स्पष्ट केला की विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बॅंक आणि चालू आर्थिक घडामोडी विषयी जागरूकता वाढवणे हा आहे.
होम लोन घ्यायचे तर मग पूर्ण माहिती जाणून घ्या दोन मिनिटात तुमच्याच मोबाईल मध्ये
नोंदणी
या क्वीजसाठी नोंदणी 20 ऑगस्ट पासून सुरू झाली असून ती 17 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
हे नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फीस आकारले जात नसून तुम्ही मोफत अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही भारतीय विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कोणत्या विषया संबंधित विचारले जाणार प्रश्न
तर मग आपण जाणून घेणार आहोत कोण कोणत्या विषयासंबंधीत हे प्रश्न विचारले जाणार आहेत.
चालू घडामोडी, साहित्य, क्रीडा, इतिहास, अर्थव्यवस्था, वित्त आणि सामान्य ज्ञान
वरील विषयी प्रश्न विचारले जाणार आहेत हे काटेकोरपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
बक्षीस रक्कम
लाईव्ह मीटच्या न्यूज नुसार यामध्ये प्रथम बक्षीस दहा लाख रुपये 2nd बक्षीस आठ लाख रुपये तृतीय बक्षीस सहा लाख रुपये.
तर झोन मध्ये प्रथम बक्षीस पाच लाख रुपये सेकंड बक्षीस चार लाख रुपये आणि थर्ड बक्षीस तीन लाख रुपये.
याचप्रमाणे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम बक्षीस दोन लाख रुपये सेकंड बक्षीस 1.5 लाख रुपये तर थर्ड बक्षीस 1 लाख रुपये असे आहे.