Scam alert
पूर्वीच्या काळी कोणतीही व्यवहार हा तो हात व्हायचे परंतु आत्ताच्या काळात बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन झाली आहेत.
न्यू जनरेशन व्यवहाराची बरेच फायदे असतात आणि काही तोटेही असतात तर हे तोटे वेळेच्या अगोदर ओळखून आपण या जाळ्यात कसे अडकणार नाहीत हे समजून घेतले पाहिजे.
ऑनलाइन व्यवहाराचे फायदे
- बरेच काम घरबसल्या होऊ लागले बँक मध्ये जाण्याची गरज नाही.
- पैसे पाठवणे सोपे झाले त्याचबरोबर घेणे सोपे झाले.
- ऑनलाइन रिचार्ज करणे. तिकीट बुक करणे. शॉपिंग करणे. जेवण ऑर्डर करणे. यासारखे बरेच काम ऑनलाईन व्यवहारामुळे सोपे झाले.
- सरकार जवळ या पूर्ण व्यवहाराची नोंद राहू लागली व टॅक्स पासून वाचणाऱ्या लोकांचे रेकॉर्ड राहू लागले.
Scam alert
Viral Theft Video: बस मध्ये ट्रेनमध्ये पॉकेट कसं मारलं जातं याचा व्हिडिओ होतोय व्हायरल
परंतु त्याचप्रमाणे काही तोटेही आहेत
- ऑनलाइन फ्रॉड होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही
- फ्रॉड झाल्यास कंप्लेंट कुठे करायची आणि पैसे कसे मिळवायचे हे बऱ्याच व्यक्तीला माहीत नसते.
- ऑनलाइन फ्रॉड झाल्यास रक्कम परत येण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न जास्त असतात.
- सर्वात जास्त सामान्य व्यक्ती सोबतच केले जाते.
Scam alert
फ्रॉड होऊ नये म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या
1) मी इतके इतके रुपये जिकले आहे आणि ते मिळवण्यासाठी या लिंक वर टच करून तुम्ही तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट मिळवा
अशा प्रकारचे अमिश सर्वात जास्त दाखवले जाते
2) तुम्हाला नोकरी लागली आहे आणि जॉबच्या ऑफर दिल्या जातात यासाठी काही डॉक्युमेंट ची आवश्यकता आहे ते डॉक्युमेंट तुम्ही पाठवा.
या प्रकारचे आमीष दाखवून तुमची पर्सनल माहिती घेतली जाते.
3) बँके कडून येणारे अलर्ट
बँक मधून कॉल आला म्हणून सांगतात आणि तुमची केवायसी अपूर्ण आहे तुमचं लोन मंजूर झाला आहे अशा प्रकारचे विविध तुम्हाला अमिष देत असतात.
अशाप्रकारे कसल्याही आमिषाला बळी पडू नका
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा