Shetkari Karj Mafi Yojana maharashtra 2024 – मित्रांनो काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. कोणते असे शेतकरी आहे. त्यांची कर्जमाफी झालेली आहे. ते आपण या नवीन आलेल्या जीआर (GR) मधून जाणून घेणार आहेत. तर चला मित्रांनो वेबसाइट वरती पहिल्यांदा आला असाल तर वेबसाइट ला लाइक करून ठेवा अशाच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहतात, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 28 फेब्रुवारी 2024 चा जीआर आहे.
GR मध्ये काय काय सांगितलंय कुणासाठी कर्जमाफी आहे. ते समजून सांगनार आहे. तरी ते पहा राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे जे काही पीक कर्ज आहे ते माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये 525002 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे
Shetkari Karj Mafi Yojana maharashtra 2024
सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांमुळे 379 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023 व 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे रुपये 379.99 ला इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार हा नीधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारेने होता आणि जो शासन निर्णय आहे. तो इथे काढण्यात आलेला आहे. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेले आहे. अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी काही कर्ज आहे.
ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर सदर योजनेसाठी 2023 व 24 साठी या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करता जो काही मंजूर निधीपैकी 70 टक्के म्हणजेच 265 लाख इतका जो काही निधी आहे. तो राज्यात 2019 ते जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा जो जीआर आहे. तो काढण्यात आलेला आहे आणि त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला समजलं असेल मी दोनदा सांगितलं ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीत जसे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेले आहे.
जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये तशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे काही विचारधारण होते आणि त्यांचे हे कर्ज माफ होणार आहे. आणि त्या संदर्भातला हा जी आर आहे, तर त्यांची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे. तर महत्त्वपूर्ण हा जीआर होता. हा जीआर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद..! जय जवान जय किसान..
रूफटॉप योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा