SIP investment scheme
आता कोणताही नोकरदार वर्ग त्यांना पेन्शन मिळतच नाही मंग ते आतापासूनच भविष्याची प्लॅनिंग करत असतात आणि अशा प्लॅनिंग मध्ये त्यांना वाटत असते की आपली इन्व्हेस्टमेंट कुठे करावा जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला भरपूर मिळेल.
तर अशा व्यक्तीसाठी एक भन्नाट स्कीम घेऊन आलो आहोत सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कीम आहेत त्यातीलच एक SIP इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे.
ही स्कीम सध्या चांगली ट्रेडिंगला आहे कारण यामध्ये थेट इन्व्हेस्टमेंट पेक्षा थोडीशी कमी रिस्क असते. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजचा लाभ मिळतो.
Gold Rate: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी..! 40 दिवसानंतर सोन्याच्या भावात झाली 3400 रुपयांची मोठी घट…
एस आय पी रिटर्न सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 12 टक्के आहे.
समजून घ्या तुम्ही कशाप्रकारे लाखो करोडो रुपये मिळवू शकता…..
SIP investment scheme
समजा साधारण तुम्ही 25 वर्षापासून 2000 इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली तर वयाचे साठ वर्ष पूर्ण उत्तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार
म्हणजे 35 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार..
तुम्हाला या गुंतवणुकीच्या रकमेवर दहा टक्के स्टार्टअप करावे लागणार.
म्हणजे तुम्ही 25 व्या वर्षी दोन हजार रुपये इन्वेस्टमेंट केली तर पुढल्या वर्षी दहा टक्के स्टार्टअप म्हणजे 2200 भरावे लागणार.
त्या पुढील वर्षी दहा टक्के वाढ म्हणजे 220 रुपये जोडून तुम्हाला 24 वीस रुपये भरावे लागणार असे करत करत तुम्ही 35 वर्ष एन्व्हेस्टमेंट केली तर
तुमची एकूण गुंतवणूक 65 लाख 4 हजार 585 रुपये जमा होतील वया रकमेवर बारा टक्के व्याज परतावा मिळणार असल्यामुळे फक्त व्याजाची रक्कम 2 कोटी 90 लाख 29 हजार 294 रुपये मिळणार
SIP investment scheme
तुमच्याकडे 35 वर्षानंतर गुंतवलेली रक्कम व व्याज मिळून एकूण 3 कोटी 55 लाख 33 हजार 879 रुपये असणार आहेत.
या रुपयावर तुम्ही तुमचे म्हातारपण योग्यरित्या हाताळू शकता.
नोट:- शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, स्क्रिप्ट मार्केट यातील गुंतवणूक जोखीम भरी असते गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ लोकांकडून पुरेपूर माहिती करून स्वतः विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा