Snake died fact
आत्तापर्यंत आपण नाग मारला की त्याचा बदला नागिन जरूर घेत असते आणि त्याच्या डोळ्यात आपले चित्र छापून राहते असे आपण बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये जरूर पाहिले असेल.
परंतु हे खरे आहे का आणि काय आहे त्यामध्ये तथ्य हे आपण जाणून घेणार आहोत.
पूर्वी प्रचलित झालेल्या लोकप्रिय गोष्टी नुसार नाग आणि नागिन हे जंगलात आनंदाने राहत असत आणि त्यातील एक जर मारला तर नागिन अवश्य बदल घित असतात.
देशात हाहाकार मागवणार हा व्हायरस जाणून घ्या लगेच काय आहे तो आणि कसे वाचवायचे याच्यापासून
आज आपण जाणून घेणार आहोत तज्ञ लोकांकडून काय आहे या जुन्या स्टोरी मागेल तथ्य..
मिशन स्नेक डट फ्री इंडिया चे ऑडिनेटर डॉ आशिष त्रिपाठी यांच्या म्हणण्याप्रमाणे नागिन बदला घेते ही कहाणी काही फिट बसत नाही कारण नागिणीच्या डोळ्यांमध्ये फोटो स्टोअर करण्याचे काही साधन नसून ही बनवलेली स्टोरी मनघडत आहे.
याच्या मागील कारण हेच असावे जेणेकरून सापाला मारू नये तो पर्यावरणाचा एक हिस्सा आहे साफ जल जास्त मारले तर पर्यावरणाचा समतोल बिघडून जाईल आणि तो शेतकरी मित्र सकट आहे शेतीचे नाव जस करणारा उंदीर याला खाऊन तो फस्त करतो.
डॉक्टर आशिष त्रिपाठीने खरं कारण सांगितलं सापाच्या शरीरामध्ये फॉरोमस नावाचं एक रसायन असतं हे जिवंत असताना फॉरोमस वेगळं आणि ज्या वळेस नागाला मारलं जातं त्यावेळेस तो युरीन करून वेगळच फॉर्मस सोडतो.
मग ज्यावेळेस ती नागिन त्या जागेवर पोहोचते त्यावेळेस तिला वास आल्याच्या नतर तिला समजते की या जागेवर नागाला मारले आहे.
मग ती आक्रोशीत होते आणि समोर जो दिसेल त्याला जावा घेण्याचा प्रयत्न करते.
तिला वाटते की या जागेवर आपल्याला पण खतरा आहे.
अशाच प्रकारच्या अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा