Solar Business Idea 2024 – नमस्कार मित्रांनो 2024 मध्ये तुम्हाला बिजनेस सुरू करायचा आहे. जो की पटकन सक्सेसफुल होईल फ्युचर स्टिक असला पाहिजे. आणि सध्या trending पण असला पाहिजे असं कुठला बिजनेस असू शकतोय, तर सोलर रिलेटेड तुम्ही बिझनेस सुरु करताय, तर तो फायदेशीर ठरणार आहे, तर आजच्या माहितीमध्ये तुम्हाला एक नाही दोन नाही टोटल पाच अशा सोलर रिलेटेड बिजनेस आयडिया सांगणार आहे. जर तुम्ही बिझनेस सुरु करताय, तर पटकन सक्सेसफुल वाल आणि इन्कम सुद्धा जास्त होणार आहे.
जसं की तुम्ही ऐकलंच असेल सूर्योघर योजना झाली, रूफ टॉप सोलर योजना झाली, बिजली घर योजना झाली अशा अनेक साऱ्या योजना भारत सरकार आणतो आहे. प्लस भरपूर सारी सबसिडी तुम्हाला मिळते. आहे मग फार्मर्स असू द्या किंवा शहरात तुम्ही राहताय भारत सरकारचं लक्ष आहे, की एक कोटी घरांवर ते सोलर बसवणार आहे, त्यामुळे काय होणार आहे,
या फील्ड जी मागणी आहे किंवा हा जो बिझनेस आहे तो पटकन ग्रो होणार आहे. माझ्या कुठल्या बिझनेस मध्ये उतरतो आहे. तर पटकन सक्सेसफुल होऊ शकतोय तर अशा पाच बिजनेस आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा वेबसाइट नवीन असाल तर लाइक करून ठेवा चला तर बघूया डिटेल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सोलर रिलेटेड बिजनेस सुरु करायचा आहे.
तर हाच तो टाईम आणि नक्कीच तुम्ही सुरु केला पाहिजे टेलिग्राम वर पण आपण टाकलं होतं जर तुम्हाला कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर सोलर रिलेटेड जे पण शेअर्स आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. कारण की सध्या जे आहे त्याची मागणी वाढणार आहे. फ्युचर मध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला जाणार आहे. आणि आता त्याची शेअरची प्राईस कमी त्यामुळे आत्ताच घेऊन ठेवते तर आपला फायदा होणार आहे. हे तर तुम्हाला सांगितलं होतं पण अनेकांकडे इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नाहीत टेन्शन घेऊ नका.
Solar Business Idea 2024
तुम्ही त्याचा बिजनेस सुरू करा तर पहिली बिझनेस साठी आहे सोलर कन्सल्टन्सी अनेकांना सोलर बसवायचा आहे. मग वेगवेगळे सोलर चे प्रॉडक्ट येतात. पहिले कसं पाणी तापवायचं होतं या दोनच तीनच प्रॉडक्ट होते. पण आता वेगवेगळे प्रॉडक्ट आलेले आहेत. मग कुठले प्रॉडक्ट बसवायचे मग आपल्या ठिकाणासाठी किती किलो वाटतं ते सोलर पॅनल घेतलं पाहिजे असे अनेक प्रश्न लोकांमध्ये आहेत मग एखाद्या अपारमेंट आहे त्यांना बसवायची एखादा बंगला आहे. त्याला बसवायचे एखाद्याचा प्रोजेक्ट आहे. त्यांना बसवायचा आहे एखादा गार्डन वगैरे आहे त्याला बसवायचे असे अनेक सारे प्रॉडक्ट आता येत आहे.
मग कुठलं बसवायचं काय बसवायचं त्याला किती पावर लागेल, का लागेल अनेक जणांना प्रश्न असतात. त्यासाठीच तुम्ही सोलर कन्सल्टन्सी सुरू करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे नॉलेज असेल तर टेन्शन घेऊ नका. एन एस डी सी झालं स्किल इंडिया झालं यांचे काही कोर्सेस आहेत. जे की फ्री मध्ये पण आहे. ते तुम्ही करू शकता नॉलेज घेऊ शकताय आणि त्याद्वारे तुम्ही स्वतःची सोलर कन्सल्टन्सी सर्विसेस देऊ शकताय. एजन्सी सुरू करू शकता आणि त्याद्वारे सुद्धा तुम्ही चांगली इन्कम करू शकता. त्यानंतर दुसरी इनकम आयडिया आहे. सोलर जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही रिटेल स्टोअर सुरू करू शकतात. मागे जे बॅटरी वगैरे आहे त्याची डिमांड वाढली होती. अनेक ठिकाणी बॅटरीचे स्टोअर उघडले गेले होते.
त्याच प्रकारे आता जे सोलर आहे. त्याची डिमांड वाढती आहे. भरपूर सारे सबसिडी वगैरे भरपूर सारे प्रॉडक्ट आहे. जे की गवरमेंट मान्यता प्राप्त आहे. मग असे लोक घेतायेत व त्याचे जर तुम्ही स्टोअर सुरू करताय, तर फायदेशीर राहणाऱ्या आणि भरपूर साऱ्या कंपनी आल्या त्या पहिले दोन तीनच कंपन्या त्या आता या दोन वर्षांमध्ये इतक्या साऱ्या कंपन्या आलेल्या आहेत.
जर त्यांच्या आपण फ्रेंच आयजि जे घेतोय यावर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण मागे एक माहिती टाकली होती, ज्यावर तुम्ही डीलर बनू शकत होते. डिस्ट्रीब्यूटर बनू शकत होते. किंवा जर फ्रीलान्सर म्हणून त्यांचे जे सोलर प्रॉडक्ट आहेत.ते सेल करून तुम्ही इन्कम करू शकत होते. पण आता भरपूर साऱ्या कंपनी आल्या त्यात त्यांच्या जर तुम्ही त्यांच्याशी घेता आणि त्यांचे जर सोलर प्रॉडक्ट सेल करताय.
Solar Panel Business Ideas In India
तर त्यामागे सुद्धा तुम्हाला जबरदस्त इन्कम होणार आहे. त्यामुळे ही दुसरी बेस्ट बिजनेस आयडिया आहे. सोलर पॅनलच्या कुठल्या कुठल्या फ्रेंचआयजी अस्तित्वात आहे. ते कशा घ्यायच्या यावर जर माहिती पाहिजे असेल, तर कमेंट करा ती पण माहिती नक्की टाकेल. त्यानंतर तिसरी जी बिजनेस आयडी आहे. ती याला लागूनच आहे जर तुम्ही सोलर प्रॉडक्टचे रिटेल स्टोअर उघडले आहे. फ्रेंचायजी घेतले पण काय काय झालं काय करतो नुसते प्रॉडक्ट सेल करतात व त्याचा इन्स्टॉलेशन काय करते आपल्याला तर काही येणार नाही.
आपण त्यातली काही तज्ञ नाहीये तर तिसरी बिझनेस आयडिया इथेच आहे तुम्ही इन्स्टॉलेशन सर्विसेस सुरू करू शकतात करू शकतात. पण ती अनेक जण आहेत ज्यांना सोलर बसवायचं आहे पण मध्ये इन्स्टॉलेशन करण्यासाठी त्यांना थर्ड पार्टी कोणची तरी मदत घ्यावी लागते. आणि जर तुम्ही सोलर जे आहे ते वेगळे त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत. त्याचे इन्स्टॉलेशन शिकून घेतलं तर फायदा होणार आहे.
गोवरमेंट चे कोर्सेस आहेत. कशाप्रकारे इन्स्टॉलेशन करायचं काय करायचं ते जर तुम्ही करता वाटलं तर तुम्ही कमेंट करा पुढची माहिती मी बनवेल, ज्यामध्ये तुम्हाला सोलर रिलेटेड जेवढे पण कोर्स येते ते मी देऊन टाकेन घरबसल्या मोबाईल वरून शिकू शकता आहे. त्याचा सर्टिफिकेट मिळू शकतात मग कन्सल्टन्सी सुरू करा किंवा त्याचा एखादा रिटेल स्टोअर सुरू करा किंवा तुम्ही इन्स्टॉलेशन जरी करून देताय प्रति इन्स्टॉलेशन तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहे. बाकीचे लोक पण बसवणार आहे.
कारण की सध्या बघा इलेक्ट्रिकल गाड्या येणार आहे. व त्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे आणि भारताकडे काही एवढी कॅपॅसिटी नाहीये त्यामुळे सोलर पॅनल चा वाढता वापर लक्षात घेता, तर तुम्ही या इन्स्टॉलेशन बिजनेस मध्ये घुसता आहे तर पटकन सक्सेसफुल होईल आणि याची मागणी पण जास्त आहे. त्यानंतर चौथी बिजनेस आयडिया यालाच लागून आहे.
Solar Business Idea In Marathi
एखाद्याने जर सोलर पॅनल बसवलं किंवा सोलरचे जे प्रॉडक्ट आहे. ते बसवले मात्र त्याचा मेंटेनेस पण असतो. कारण की कुठलंही इलेक्ट्रिकल प्रॉडक्ट तुम्ही घ्या त्याची मेंटेनेस येतात, कारण की लिव्ह बघा किंवा वॉटर प्युरिफायर बघा अशा प्रत्येक गोष्टी जेव्हा आपण घेत असतो त्या दर वर्षानंतर त्याचा एएमसी असतं म्हणजे चार्जेस असतात किंवा त्याचे मेंटेनन्स करावा लागतो, तर ते प्रॉडक्ट आहे वर्षं वर्ष टिकून राहतात. मग सोलरचे जेवढे पण प्रॉडक्ट येतात. त्याला मेंटेनेस ची गरज असते.
मग तुम्ही त्या सर्विसेस सुरू करू शकतात. आणि चांगली इन्कम जनरेट करू शकतात. त्यानंतर पाचव्या आणि बेस्ट बिजनेस आयडिया सोलर एज्युकेशन किंवा सोलर ट्रेनिंग सर्विसेस किंवा कोर्सेस तुम्ही सुरु करू शकताय. कारण की अनेक ठिकाणी बघा जसं की एम एस सी आय टी ची डिमांड वाढली होती. तर अनेकजण नी कम्प्युटर क्लासेस सुरू केलं सायबर कॅफे सुरू केलं आणि ते सक्सेसफुल पण झालेले आहेत.
आता सोलरची मागणी दिवसेंदिवस वाटतेय गोरमेंटच्या योजना येत आहेत. त्यामुळे सोलर रिलेटेड वेगवेगळे कोर्सेस आहेत. ट्रेनिंग सेंटर आहेत याची भविष्यामध्ये डिमांड वाढणार आहे. आणि जर आत्ताच तुम्ही सुरू करून ठेवता आहे. तर तुम्ही ते रँक पण होणार आहे. त्यानंतर तुमच्या ब्रँड पण क्रिएट होऊ शकतोय आणि त्याद्वारे जर तुम्ही सोलर ट्रेनिंग सेंटर सुरु करताय.
तर सोलर रिलेटेड कोर्सेस सुरू करताय तर गवरमेंट सुद्धा तुम्हाला सबसिडी देते. आणि भरपूर सारे गवरमेंट चे कोर्सेस आहेत. जे की स्किल इंडिया एन एस डी सी अंतर्गत येतात त्यांना जर तुम्ही जॉईन होत आहे. त्याचे ट्रेनिंग पार्टनर बनताय तर तिथून सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर सोलर रिलेटेड हे पाच बिजनेस आयडिया होत्या ज्या पटकन तसेच फुल होणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सोलार रूफ टॉप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सोलर रिलेटेड कुठले शेअर्स घ्यायचे किंवा या बिझनेस साठी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन बिझनेससाठी आपल्या https://mh-live.com/ नक्की भेट द्या. जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद.!