SSC MTS Hawaldar Bharti :-
दरवर्षी नित्यनेमाने केंद्र सरकारमध्ये भरती होत असते ती भरती वेगवेगळ्या पदावर होत असते.
शिपाई या पदापासून ते क्लास b ऑफिसर पर्यंत पर्यंत भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असते.
हे केंद्र सरकारच्या विविध डिपार्टमेंट मध्ये रिक्त जागा यानुसार जागा काढत असते दरवर्षी नित्यनेमाने कमी जास्त जागा निघतच असतात.
SSC MTS Hawaldar Bharti
यामध्ये केंद्राचे मोठमोठे संविधानिक डिपार्टमेंट आहेत जशी की ED, Income Tax, election commission, यासारख्या मोठमोठ्या डिपार्टमेंट आहेत.
लाडका भाऊ योजनेसाठी कशाप्रकारे करायचा अर्ज
काय असणार या पदाची पात्रता
या पदासाठी तुम्ही कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
किती वयापर्यंत भरू शकतात अर्ज
यामध्ये अर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या कास्ट नुसार वेगवेगळे वयाची अट आहे तर आपण ओपन कास्टची वयोमर्यादा जाणून घेणार आहोत.
Open. 27
OBC. 30
SC. 32
ST. 32
अशाप्रकारे वेगवेगळ्या कास्ट ची वेगवेगळी वयोमर्यादा आहे.
SSC MTS Hawaldar Bharti
कशाप्रकारे होणार आहे निवड
Part I. 1) गणित 20 Q / 60 mark
2) बुद्धिमत्ता चाचणी 20 Q / mark
Part. II. 1) जनरल नॉलेज 25 Q/75 mark
2) इंग्रजी. 25 Q /75 mark
अशाप्रकारे परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या आधारावर निवड होणार आहे.
यामध्ये पार्ट वन हा फक्त क्वालिफाय नेचरचा असून पार्ट टू वर याचे मेरिट डिसाईड होणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या पदाची अर्ज भरण्याची लास्ट डेट 31 जुलै पर्यंत आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
1 thought on “SSC MTS Hawaldar Bharti :- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 पदाची भरती!!”