Kangana ranavat BJP
Kangana Ranaut Total Wealth: जाणून घ्या किती आहे कंगना रणावतची संपत्ती आणि महागड्या गाड्या
कंगना रणौतची संपत्ती तब्बल ९० कोटींपेक्षा जास्त आहे. तिने बॉलिवूडमध्ये आणि राजकारणात नाव कमवलं आहे. तिच्याकडे विविध विमा पॉलिसी, मनाली आणि मुंबईतील आलिशान घरे आणि महागड्या गाड्या जसे की BMW 7 सीरिझ आणि मर्सिडिझ Benz GLE SUV आहेत.