Manuka water benefits
Manuka Water Benefits || मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळणारे फायदे असामान्य
मुंबईच्या डॉ. भारती शाह भट्ट यांच्या मते, मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मनुक्याच्या पाण्यात फायबर व पोषक तत्वे असून, ते पचनक्रिया व मलनिर्मितीला गती देतात. यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. मनुके भिजवून त्याचे पाणी प्यावे लागते, जे द्रवसंतुलनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरते.