नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण तार कुंपण अनुदान योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतीभोवती वन्यप्राणी असतील तसेच पाळीव प्राणी या प्राण्यांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून तारकुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आलेले आहे.
मित्रांनो यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो, आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने देखील करू शकतो. तर मित्रांनो हा अर्ज कसा करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतील यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील तसेच या योजनेच्या अठी काय आहेत. ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. तर मित्रांनो वेबसाइट वर नवीन आला असाल तर आपले हार्दिक स्वागत आहे. असेच नवनवीन माहिती आणि अपडेट आपण दररोज घेऊन येत असतो.
Tar Kumpan Yojana 2024
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तार कुंपण अनुदान योजना ही महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. मित्रांनो यासंबंधीतील अर्ज करण्याची प्रक्रिया असेल याची पात्रता असेल यासाठी कोण कोण अर्ज करू शकता ही सर्व प्रोसेस आज आपण या माहिती मधून पाहणार आहोत. मित्रांनो जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीला कुंपण लावावे लागते. परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी ही त्यांच्या शेतीतील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आले आहे.
तार कुंपण योजना अनुदान
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतीसाठी काटेरी तारकुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येते. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेऊ शकतात. तर कुंपण योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी कसा होतो. शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करावा लागतो. यासोबत अर्ज करण्याच्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. आणि ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश काय आहे. यासंबंधीतील माहिती आज आपण सविस्तराची पाहणार आहोत. मित्रांनो तार कुंपण योजना ही 2002 पासून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी चालू केले आहेत. मित्रांनो शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि त्यांच्या शेतीभोवती ती तारकुण पण करता येणार असून त्याचे अंदाज पुढील चार टप्प्यांमध्ये आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एक ते दोन हेक्टर पर्यंत ज्यांचे क्षेत्र आहे त्यांना 90% अनुदान देण्यात येते.
मित्रांनो दोन ते तीन हेक्टर पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र आहे त्यांना 60% अनुदान देण्यात येते तसेच तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये 50% अनुदान देण्यात येते. आणि पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना ४० टक्के पर्यंत यामध्ये अनुदान देण्यात येते. मित्रांनो तर अशा पद्धतीने हे अंदाज शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहेत. मित्रांनो तारकुंपण अनुदान योजनेचा उद्देश यामध्ये जर पाहिलं तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प अंतर्गत योजना राबविण्यात आले आहेत.
मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेताभोवती तारकुंपण करून आपल्या शेताचे तसेच शेतातील पिकांचे वन्य प्राण्यापासून संरक्षण करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळता येऊ शकते. या योजनेअंतर्गत शासनाच्या वतीने 90% अनुदान देण्यात येतील, तर शेतकरी मित्रांनो तार कुंपण अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत या योजनेसाठी तुम्हाला 90% अनुदान देण्यात येते. तसेच शेतकरी मित्रांनो तार कुंपण अनुदान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जंगली जनारांपासून तुमच्या पिकांचे जे नुकसान होत आहे. ते नुकसान टाळू शकता व तुमच्या पिकासाठी कंपाउंड करून त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहेत मित्रांनो यामध्ये अटी काय आहेत म्हणजे तार कुंपण अनुदान योजनेसाठी यासाठी काही अटी आहेत.
तार कुंपण योजना अटी
तर मित्रांनो यामधील अटी जर पाहिले तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे. त्या शेतकऱ्यांना सदर जागेवर अतिक्रमण नसावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी निवडलेले जे क्षेत्र आहे. ते वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गावर नसावे. तसेच सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्षे बदलता येणार नाही. असा ठराव समितीला सादर करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे. अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे नुकसान होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीला यामध्ये ठराव जोडायचा आहे. त्यानंतर त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर तार कुंपण योजनेअंतर्गत दोन क्विंटल काटेरी तार सोबतच 30 खांब हे 90% अनुदानावर शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो उर्वरित जो दहा टक्के आहे. तो शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागणार आहे.
तार कुंपण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
मित्रांनो यासाठी लागणारी कागदपत्रे यामध्ये तारकुंपण अनुदान योजनेसाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत, तर यामध्ये जर पाहिलं तर कुंपण अनुदान योजना 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो विविध नमन्यातील अर्ज शेतकऱ्यांनी आवश्यकता कागदपत्र सहसंबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर जे शेतकरी फॉर्म भरतील त्यांची लकी ड्रॉ पद्धतीने त्यांची निवड होणार आहे. त्यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरात लवकर कळवले जाईल. त्यानंतर मित्रांनो यामध्ये कागदपत्रे काय काय लागणार आहेत. यामध्ये जर पाहिलं तर सातबारा उतारा किंवा गाव नमुना आठ, जात प्रमाणपत्र त्यानंतर शेतकऱ्याचे आधार कार्ड असेल त्यानंतर एकापेक्षा आधार कार्ड असेल त्यानंतर एकापेक्षा जास्त शेतमालक असल्यास अर्दारांची प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र त्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला आणि समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे या अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
मित्रांनो शेती तारकुंपण लाभाचे स्वरूप यामध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारणता दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस खांब हे 90% अनुदानावर पुरवण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित दहा टक्के ही शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागणार आहेत. मित्रांनो ओपन कॅटेगिरी मध्ये जर पाहिलं तर जे शेतकरी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थीचे स्वरूप जे आहे ते सर्व साधारणतः 200 किलो काटेरी तार व तीस खांब हे 75 टक्के अनुदानावरती दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो उर्वरित जे 25% रक्कम आहे. ते ओपन कॅटेगरी वाले शेतकरी आहेत. त्यांनाही 25% रक्कम भरावी लागणार आहे. मित्रांनो या योजनेचा अर्ज आपल्या कृषी विकास पंचायत समितीकडे उपलब्ध आहेत. याबाबत आपण अर्ज ही करू शकता मित्रांनो 2024 मध्ये ही अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी आहेत.
मित्रांनो आपण आता आपल्या शेतीसाठी काटेरी तारेचे कुंपण करून यामध्ये 90% अनुदान मिळू शकतात. मित्रांनो यामधील जे वन्यप्राणी असतील किंवा पाळीव प्राणी असतील यांच्या संरक्षणासाठी तसेच शेतीमालाचे होणारे नुकसान हे टाळण्यासाठी या तारकुंप अनुदान योजनेचा महाराष्ट्र शासनाकडून शुभारंभ करण्यात आलेला आहे. मित्रांनो यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना यामध्ये 90% अनुदान देण्यात येते. त्यानंतर मित्रांनो पाच हेक्टर पर्यंत जे क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांना यामध्ये 50% अनुदान देण्यात येते. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन महत्वपूर्ण महितीविषयी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र…..!