Tata Punch EV EMI Plan: जाणून घ्या टाटा पंच EMI Plan, फीचर्स आणि किंमत…
Tata Punch EV Car EMI Plan: इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर Tata Motors ने आपली बहुप्रतीक्षित Punch EV लॉन्च केली आहे. ही कार 421 किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. बजेट कमी असल्यास, तुम्ही ही कार फाइनान्स करून खरेदी करू शकता. या लेखात आपण Tata Punch EV Car EMI Plan, फीचर्स आणि किंमत याबद्दल माहिती घेणार आहोत.
Tata Punch EV Car Features
Tata Punch EV मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. यात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ यासारखी अनेक आकर्षक फीचर्स दिली आहेत.
Tata Punch EV Car Range
रेंजच्या बाबतीत, ही इलेक्ट्रिक कार खूपच दमदार आहे. कंपनीने IP67 रेटिंगसह दोन प्रकारच्या बॅटरी उपलब्ध करून दिल्या आहेत. टॉप मॉडेलमध्ये 35kWh लिथियम-आयन बॅटरी मिळते, जी एका चार्जवर 420 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.
Tata Punch EV Car Price & EMI Plan:
विवरण | तपशील |
---|---|
कारची बेस किंमत | ₹12.53 लाख |
डाउन पेमेंट | ₹3.50 लाख |
उर्वरित रक्कम | फायनान्स (₹9.03 लाख) |
व्याज दर | 9% |
कालावधी | 7 वर्षे |
मासिक EMI | ₹14,000 (सुमारे) |
🔗आणखी पाहा: Tata Curvv EV 2024 : अरे व्वा..! टाटा मोटर्सची पहिली इलेक्ट्रिक SUV, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या..