व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Teacher dance video: कॉलेजच्या महिला शिक्षिकेने केला जबरदस्त डान्स, विद्यार्थी पाहात राहिले; व्हिडीओ व्हायरल

By Rohit K

Published on:

Teacher dance video

Teacher dance video: कॉलेजच्या महिला शिक्षिकेने केला जबरदस्त डान्स, विद्यार्थी पाहात राहिले; व्हिडीओ व्हायरल

Teacher dance video: व्हायरल डान्सचा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर आवडीने डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. याच दरम्यान, एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल Teacher dance video होत आहे. हा व्हिडीओ एका कॉलेजच्या कार्यक्रमातील असून, यामध्ये विद्यार्थी नाही तर चक्क एक महिला शिक्षिका डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून कोणीही थक्क होईल, असा परफॉर्मन्स त्या शिक्षिकेने दिला आहे.

स्टेजवरील धमाल

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या Teacher dance video व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल, ज्यावर काही विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिका डान्स करत आहेत. परंतु, एक महिला शिक्षिका आपल्या अप्रतिम डान्स स्टेप्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. साडी नेसलेल्या या महिला शिक्षिकेच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही चकित होईल. ती “काला चश्मा” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसते. तिच्या बरोबर इतर महिला शिक्षिका आणि विद्यार्थी सुद्धा डान्स करत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी पाहा :Bangladesh Violence: आंदोलनकारांनी शेख हसीनाच्या घरचा घेतला ताबा, जेवणावर मारला ताव.. व्हिडिओ वायरल

व्हिडीओच्या प्रतिक्रियां

हा व्हिडीओ thejjjjj_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आम्हाला काही बिनधास्त शिक्षक भेटले.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शिक्षिकेने चुकीचे प्रोफेशन निवडले.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने शो गाजवला.” आणखी एका युजरने लिहिले, “शिक्षक आज आमच्यापेक्षा जास्त कुल होते.” अनेक युजर्सनी शिक्षिकेच्या डान्सचे कौतुक केले असून, काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

शिक्षिकेचे नाव आणि प्रोफेशन

या महिला शिक्षिकेचे नाव अरुणिमा देवाशीष आहे. ती प्रोफेशनल डान्सर असून कॉलेजमध्ये शिक्षिका सुद्धा आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नियमितपणे Teacher dance video डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. अरुणिमा देवाशीषने तिच्या अप्रतिम डान्सने सर्वांचे मन जिंकले आहे आणि तिच्या व्हिडीओमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

पाहा हा विडिओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by theja (@thejjjjj_)

 

 

Teacher dance video
Teacher dance video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews