Telegram Ban
एक दोन दिवसापूर्वी टेलिग्राम चे सीईओ टॉवेल duराव यांना पॅरिसमध्ये अटक करण्यात आले.
त्यांच्यावर विविध गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत या आरोपावरून त्यांना एक-दोन दिवसापूर्वी पॅरिस येथे अटक करून या आरोपाची पूर्तता सध्या चालू आहे.
याच अटकेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता टेलिग्राम च्या सर्व डाटा चा तपास करण्याचा निर्णय घेतला असून काही देश विरोधी कारवाया तर होत नाहीत ना व जुगार ट्राफिकिंग अशा विविध गुन्ह्यामध्ये टेलिग्रामचा हात तर नाही ना.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अशा सर्व प्रकारच्या तपास केल्यानंतर भारत सरकार टेलिग्राम वर बंदी आणू शकते.
सध्या तरी याचा निर्णय पेंडिंग मध्ये असून लवकरच याचा निर्णय होऊन दोषी आढळल्यास टेलिग्राम हे भारतात बंद केले जाईल .
भारतीय सायबर क्राईम कॉर्डिंग सेंटर यासोबतच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी सध्या टेलिग्राम वर कडी नजर ठेवून तपास करत आहेत.
या तपासामध्ये दोष सिद्ध झाल्यास भारतामध्ये 50 लाखाहून अधिक यूजर असलेले टेलिग्राम हे ॲप बंद केले जाईल.
यानंतर काही दिवसातच ते ॲप प्ले स्टोअर वरून सुद्धा रिमुव्ह केले जाईल.