The Baap Company
सध्या जॉबच्या शोधात भरपूर शेतकऱ्याची मुलं असतात कारण शेती आता पहिल्यासारखी साथ देत नाही.
वेळेवर न पडणारा पाऊस दुष्काळजन्य परिस्थिती पडला तर भरपूर पर्जन्य परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांना आपल्या तोंडात यायला लागलेले पिका पासून हात धुवून बसावे लागते.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचा जॉब मिळाला म्हणजे त्याची लाईफ सिकोर होऊन जाईल.
अशा शेतकऱ्यांसाठी The Baap या नावाची कंपनी समोर आली असून ही कंपनी खेडेगावात तरुणांना भरती करून घेते.
चिमुकला 3 वर्षाच्या मुलाने वाचवले आजीचे प्राण
The Baap Company
अहमदनगर जिल्ह्यातील पारेगाव खुर्द या खेडेगावात ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाला भरती करून घेत आहे व या भरती झालेल्या मुलांना विदेशात सुद्धा जाण्याची संधी मिळत आहे.
या कंपनीच्या सोबतच दुसऱ्या महिंद्रा , होंडा, यासारख्या कंपन्या येऊन सुद्धा या गावात शेतकऱ्याच्या मुलाचे भरती करण्यास सुरुवात केली आहे.
बापाची कमाल Baap या कंपनीच्या या निर्णयामुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या मुलांना जॉब मिळाला आहे आणि अजूनही मिळत आहे.
एक भगिनी तर म्हणत आहे माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलं आहेत मी दुसऱ्या कंपनीमध्ये भरपूर जॉब शोधला परंतु मला जॉब मिळाला नाही.
त्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्यातील पारनैर खुर्द या गावी येऊन जॉब साठी अप्लाय केले आणि कंपनीने मला जॉब दिला.
पहा डिटेल मध्ये काय आहे बाप कंपनी पहा
The Baap Company