व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आजचे राशीभविष्य | 20 मार्च राशीभविष्य | Today Rashi Bhavishya in marathi

By Rohit K

Published on:

Today Rashi Bhavishya in marathi

Today Rashi Bhavishya – सुप्रभात स्वागत आहे. तुमचं आजच्या 20 मार्च राशीभविष्य मध्ये तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊया, की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे.

Today Rashi Bhavishya

मेष रास श्री गणेश सांगतात की, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कारण जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीने तुम्हाला काही धडा किंवा सल्ला दिला असेल, तर तो आज अमलात आणला पाहिजे. तुमच्यासाठी तो सल्ला श्रेयसकार ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला पुरस्कार मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला तुमच्या आवश्यक कामांची यादी तयार करावी लागेल. आणि ते काम वेळेवर पूर्ण हे करावे लागतील. कोणत्याही कामात बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला बिलकुल घेऊ नका. नाहीतर तो तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतो. नशीब आज तुमच्या बाजूने ७८% राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा.

वृषभ रास – श्री गणेश सांगतात की, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. मानसन्मान वाढल्याने तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच करा कामाच्या ठिकाणी काही गोष्टी तुम्ही गुप्त ठेवा. नाहीतर तुमचे विरोधात त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात निष्काळजी पणाने राहू नका. नाहीतर तुमचे पालक तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. तुम्हाला काही शारीरिक समस्या असू शकतात. ज्या तुम्ही योग साधना आणि व्यायाम करून बरे करू शकाल. आज नशीब ९५% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्या अन्न खाऊ घाला.

मिथुन रास – श्री गणेश सांगतात की, मिथुन राशीचे लोक आज गाठीभेटी घेऊन संबंध दृढ करण्यामध्ये यशस्वी होतील. तुम्ही आज एक रुपयाला पाठिंबा द्याल. करमणुकीच्या कार्यामध्ये तुमची आवड वाढेल. कुटुंबातील लोकांसमोर एखाद्या विषयावरती तुम्ही तुमचं मत मांडले तर त्यावर तुम्हाला कुटुंबीय सल्ला देऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या जुन्या चुकीमुळे ओरडा खावा लागण्याची शक्यता आहे. तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता. जिथे तुम्हाला तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करावे लागेल. तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता आणि देखभाल इत्यादींकडे पूर्ण लक्ष द्या. आज नशीब ९१% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कर्क रास – श्री गणेश सांगतात की, कर्क राशीच्या लोकांना आजच्या दिवशी सहज आणि शौर्य दाखवणार आहे. तुमची मुलं आज तुमच्याकडे काही मागणी करू शकतात. एखाद्या कामासाठी अचानक धावपळ तुम्हाला करावी लागू शकते. मालमत्तेचा व्यवहार काळजीपूर्वक करावा. नाहीतर समस्या उद्भवू शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्र पठन करा.

सिंह रास – श्री गणेश सांगतात की, मंडळींनी जर आज कोणाला पैसे उधार दिले. तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कोणताही करार तुम्ही विचारपूर्वक करा. तुमची विश्वासार्हता आणि आदर मात्र आज वाढेल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या संस्थेत सहभागी होऊन चांगले लाभ मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत होईल. तुम्ही व्यवसायामध्ये सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनि देवाचे दर्शन घ्या आणि शनि देवाला तेल अर्पण करा.

कन्या रास – श्री गणेश सांगतात की, कन्या रासच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करून त्याचा अंदाज घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. घरून काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. परंतु व्यवसायातील मंदीमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. कामाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भेटकणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब ६१% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी वस्त्राचा दान करा.

तूळ रास – श्री गणेश सांगतात की, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्ही काही योजना बनवण्यामध्ये बराच वेळ घालवू शकता. मित्रांच्या मदतीने इतर काही कामातही तुमची आवड निर्माण होऊ शकते. तुम्ही निरोगी राहण्यासाठी योग साधना आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही लहान मोठ्या आजाराला सामोरे जावे लागू शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा.

वृश्चिक रास – श्री गणेश सांगतात की, वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आजच्या दिवशी सुख सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज जर तुम्हाला व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच तो निर्णय तुम्ही घ्यावा. कायदेशीर संबंधित एखाद्या प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. आज तुम्ही एखादी नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. तुमचे कौटुंबिक संबंध देखील सुधारतील. तुम्ही आज तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु रास – श्री गणेश सांगतात की, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीला यश मिळणार आहे. तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या मनातील घालमेली विषयी तुमच्या वडिलांचे तुम्ही चर्चा करू शकता. तुमच्या कामांमध्ये एखाद्या व्यक्तीला भागीदार बनवून तुम्हाला टाळावे लागेल. नवीन वाहन खरेदीची इच्छा तुमची आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज भगवाना विष्णूंच्या नावाचा एकशे आठ वेळा जप करावा.

मकर रास – श्री गणेश सांगतात की, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्राकडून काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकतात. तुम्ही तुमच्या सोबत काही शुभ कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी जाऊ शकतात. तुमच्या आरोग्याच्या समस्यांकडे तुम्ही आज दुर्लक्ष करू नका. नाहीतर पुढे जाऊन तब्येतीच्या लहान सहन तक्रारी मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांच्या सल्ल्याच पालन करून तुम्ही कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब ७६% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा.

कुंभ रास – श्री गणेश सांगतात की, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस असेल, कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल. आणि तुमचे अधिकार देखील वाढू शकतात. कायदेशीर संबंधित काही बाबींमध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. नाहीतर तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. कोणतेही काम भागीदारीमध्ये करणे तुमच्यासाठी चांगलं राहील. जर एखादा काम पूर्ण न झाल्याने अडचणी येत असतील, तर त्याही आज पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज नशीब ८८% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी.

मीन रास – श्री गणेश सांगतात की, मीन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी चांगली गुंतवणूक करू शकतात. तुम्ही तुमची मिळकत आणि खर्च यांच्यामध्ये समतोल राखायला हवा. नाहीतर तुमचे खर्च तुमच्यासाठी डोकेदुखी बनू शकतात. जर तुम्ही एखाद्याकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल, तर ते टाळा नाहीतर तुम्हाला कठीण होऊन जाईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांची संगत कोणाशी आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमचं काही काम आहे. कामासाठी काही तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. यावर तुम्ही तुमच्या वापर करून मात करू शकता. आज नशीब ६५% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा.

मित्रांनो अशा पद्धतीने आजचे राशिभविष्य राहणार आहे. आजच्या राशी भविष्य मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो. की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज काही ना काही चांगले नक्कीच घडावे. धन्यवाद..! 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews