व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Top 5 Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिस योजना संपूर्ण माहिती 2024

By Rohit K

Published on:

Top 5 Post Office Investment Scheme

Top 5 Post Office Investment Scheme – नमस्कार स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन योजनेमध्ये आज आपण तब्बल 5 पोस्ट ऑफिसच्या योजनंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा….

आपला पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा म्हटलं, की पोस्ट ऑफिस हे आपल्या डोळ्यासमोर येत असत. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली पैशाची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असते. कारण की हे सर्व चालतं केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली पूर्वी फक्त ज्येष्ठ नागरिक लोकच पोस्टामध्ये गुंतवणूक करायचे. पण पोस्टाने काही अशा नवीन योजना काढल्या की, ज्यामध्ये व्याजदर इतका आकर्षक आहे. त्यामुळे आज तरुण पिढी देखील पोस्टमध्ये खाते उघडून त्यामध्ये गुंतवणूक करत आहे. पण या पोस्टाच्या योजना भरपूर आहेत. प्रत्येक योजनेचे व्याजदर देखील वेगवेगळ्या आहेत. कोणत्या योजनेमध्ये व्याजदर हा कमी असतो. काही योजनेचा कालावधी कमी असतो. काही योजनेचा जो तुमचा जमा होणार जे काय व्याज आहे, तर ते काहींचं महिन्यात जमा होतं काहींचं तीन महिन्याला तर काहींच वर्षाला तर काहींचं डायरेक्ट पाच वर्षांनी मिळत असतं.

म्हणूनच पोस्ट हे सुरक्षित गुंतवणूक जरी करण्याचे साधन असलं जास्त व्याजदर तिथे मिळत असला, तरी विविध योजनांचे व्याजदर आणि त्यावर मिळणारा परतावा याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असतं. सहा महिन्यापूर्वी मी देखील पोस्टमध्ये मंथली इन्स्कम स्कीम या योजनेमध्ये पैसे गुंतवले पण नंतर माझा असे लक्षात आले की, मी त्यांच्यात पैसे न गुंतवतात दुसऱ्या एका योजनेमध्ये पैसे जर गुंतवले असते. तर मला जवळपास दोन टक्के इतका व्याजदर जास्त मिळाला असता. कारण की मी गुंतवणूक करत असताना स्थानिक पोस्टमास्तरच्या सल्ल्यावरनं केली आणि त्यांनी देखील त्यांना जे माहिती होतं ते सांगितलं मग म्हणूनच आजच्या माहितीमध्ये आपण पोस्टाच्या सगळ्या योजनांचे तुलना करणार आहोत.

आजच्या माहितीतत आपण जर एक रकमी एक लाख रुपये जर पोस्टाच्या विविध योजनेत, जर आपण गुंतवले तर 2024 च्या सुधारित इंटरेस्ट रेट नुसार सुधारित व्याजदरानुसार तुमचे एक लाखाचे किती रुपये होतील. हे आपण माहितीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन द्वारे समजून घेणार आहोत. पोस्टाच्या कुठल्या योजनेत पैसे जर गुंतवायचे असतील किंवा गुंतवलेले आहेत. आणि एखाद्या नवीन योजनेत गुंतवायच्या असतील तर तुमच्यासाठी हा तुलना तुलनात्मक माहिती अतिशय महत्त्चाची होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ही माहिती वाचल्यानंतर पोस्टाच्या कोणत्या योजनेत किती व्याजदर आहे. हे तर समजणार आहे. पण आपण एक लाख रुपयांच्या एक रकमी जर आपण त्या ठिकाणी ठेव जर ठेवली, तर याची प्रत्येक योजनेमध्ये किती पैसे होणारे असे उदाहरणासहित अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि जसं माझं दोन टक्के नुकसान झालं तसं तर तुमचं नक्कीच होणार नाही.

माहितीच्या शेवटी हे देखील कोणत्या योजनेत जास्त फायदा आहे. कोणत्या योजनेत जास्त पैसे तुम्हाला मिळू शकतात. आपण जाणून घेतोय पोस्ट ऑफिस मध्ये जर एक रकमी एक लाख रुपये जर आपण टाकले, तर विविध योजनांच्या माध्यमातून एक लाख रुपयाचे किती रुपये त्या ठिकाणी होतील त्याच्यात आपल्याला किती व्याज मिळेल. एक वर्षानंतर किती व्याज मिळेल दोन वर्षानंतर किती तीन नंतर किती चार नंतर किती पाच नंतर किती तर आपण अशा पद्धतीने याचा पूर्ण पडताळा पूर्ण गणित समजून सांगणार आहोत. आणि शेवटच्यामाहितीच्या भागात तुम्हालाही समजेल की कोणती योजना चांगली आहे.

Top 5 Post Office Investment Scheme

तर सगळ्यात महत्त्वाची पहिली योजना जी आहे तर ती पोस्ट ऑफिस ची योजना किंवा पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट असे देखील म्हणतात. योजनेचा कालावधी पाच वर्षापर्यंत आहे. जर तुम्ही याच्यामध्ये एक वर्षाची जर एफडी त्या ठिकाणी केली तर तुम्हाला 6.9% इतका व्याजदर मिळेल. म्हणजेच एक लाख रुपयाचे एका वर्षामध्ये तुमचे एक लाख सहा हजार नऊशे रुपये होतील. ते जर तुम्ही दोन वर्षासाठी ठेवले तर दोन वर्षासाठी तुम्हाला सात टक्क्याचा व्याजदर म्हणजेच दोन वर्षानंतर एक लाख रुपयाचे एक लाख 14 हजार होतील.

ते जर तीन वर्षासाठी ठेवलं तर सात टक्केच व्याजदर आहे. तर तीन वर्षासाठी एक लाख रुपये मध्ये एफडी स्कीम मध्ये ठेवले तर एक लाख रुपयाचे एक लाख एकवीस हजार रुपये होतील. ते जर पाच वर्षासाठी तुम्ही जर एफडी पोस्टमध्ये जर केली तर त्याचा रेट साडेसात टक्के आणि त्यामध्ये तुम्हाला टोटल तुमची जे काय रक्कम मिळेल. पाच वर्षानंतर तुमच्या एक लाख रुपयाचे होतील एक लाख 37 हजार पाचशे रुपये.

आता पोस्टाची दुसरी स्कीम जी आहे. ती फार विशिष्ट आहे फार लोकांमध्ये ही चर्चा आहे. तर एम आय एस किंवा मंथली इन्कम स्कीम जी जिच्यामध्ये तुम्हाला 7.4% इतका व्याजदर मिळतो. जिचा कालावधी पाच वर्षे इतका असतो. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळत असतात . यासाठी कमीत कमी हजार रुपये गुंतवणूक लागत असते. जास्तीत जास्त तुम्ही सिंगल अकाउंट वर नऊ लाख आणि जॉईंट वर पंधरा लाख करू शकतात.

या योजनेमध्ये जर तुम्ही एक लाख रुपये जर पाच वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 616 रुपये इतका व्याज मिळणार आहे . म्हणजे एका पद्धतीने एक लाख रुपये गुंतून तुम्हाला 616 रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी मिळत राहतील. म्हणजेच पाच वर्षाचा कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला पाच वर्षांमध्ये एक लाख 37 हजार रुपये टोटल मिळून जातील.

यानंतर सगळ्यात जी काय पॉप्युलर किंवा लोकप्रिय स्कीम आहे. ती म्हणजे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना. ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे. त्यांच्यासाठी आहे तर ती जी काय व्याजदर आहे. तर तो 8.2% आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम तुम्ही 30 लाख रुपये गुंतू शकता. व्याज मिळणार आहे तर ते दर तीन महिन्याला त्या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्ही जर याच्यामध्ये एक लाख रुपये जर गुंतवले तर पाच वर्षानंतर तुम्हाला दर तीन महिन्याला व्याज मिळेल .

पण टोटल जर काउंट जर केलं तर एक लाख 42 हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील. आता 8.2% ही सर्वाधिक व्याज देणारी स्कीम आहे. पण याच्यासाठी तुमचं वय 60 पेक्षा अधिक असणे गरजेचे असते. पण 60 पेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांसाठी देखील माहित देखील नाही एवढी काय ती लोकप्रिय झालेले कदाचित ती मला जरी माहिती असली तरी मला एक दोन टक्के व्याजदर जास्त मिळाला असता. पण ती स्कीम जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊयात.

एक अशी स्कीम तिची खास महिलांसाठी आहे. तर ती स्कीम म्हणजे महिला सन्मान निधी योजना. या योजनेमध्ये महिला यासाठी खाते उघडण्यासाठी महिला तुम्ही असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मिळणाऱ्या व्याजदर देखील खूप चांगला आहे. साडेसात टाक्याचा व्याजदर आहे. जो दर तीन महिन्याला तुम्हाला याच्यावर व्याज मिळत असतं. याचा कालावधी दोन वर्षाचा आहे. एक लाख रुपये जर तुम्ही याच्यामध्ये गुंतवले तर दोन वर्षानंतर तुम्हाला एक लाख 16 हजार 220 रुपये त्या ठिकाणी मिळतील. एक लाखावर मिळणारे व्याज 16 हजार वीस रुपये असेल. जे तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला तुकड्यांच्या स्वरूपात मिळू शकेल.

आता पोस्ट ऑफिसची एवढा प्रचार प्रसार झालेला नाहीये. पण ती माझ्या मते तरी चांगला रिटर्न 7% आहे. पण याची एक स्कीम फार मस्त आहे किंवा याच्यामध्ये असा आहे. की हा जो व्याजदर आहे तर हा कंपाउंड इंटरेस्ट आहे. म्हणजे दरवर्षी तुम्हाला मिळालेल्या व्याजदर देखील व्याज मिळत असतं. आता गणित आणि आपण समजून घेऊयात पहिल्या वर्षी एक लाख रुपये तुम्ही जर गुंतवले तर त्याच्यावर व्याज मिळणार तुम्हाला 7700 रुपये व दुसऱ्या वर्षी मिळणार. व्याज तुम्हाला एक लाख 700 रुपयावर मिळणार आहे. व्यास दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळेल 8292 म्हणजे अशा पद्धतीने व्याज तुमच्या मुद्दलामध्ये ऍड करत करत जाऊन.

त्या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षापर्यंत व्याजदर देखील व्याज मिळेल. टोटल पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या एक लाख रुपयाचे होतील एक लाख 44 हजार 901 रुपये. या योजनेचे नाव आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट्स फक्त या योजनेचा एक गोष्ट अशी आहे. की तुम्हाला एकदा रक्कम गुंतवली तर टोटल रक्कम तुम्हाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर भेटणार आहे.

पण याचा फायदा असा आहे, 7.60% व्याजदर आणि तोही कंपाउंड इंटरेस्ट आहे. म्हणजे व्याजावर व्याज तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला सीनियर सिटीजन स्कीम मध्ये एका लाखाचे एक लाख 42 हजार 500 होतात. तर इथे एका लाखाची एक लाख 44 हजार 901 होत आहेत. तर हा मोठा फायदा या ठिकाणी असणार आहे.

post office calculater 

जर तुम्हाला माहिती समजली असेल. तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. अजून तुम्हाला बँकेच्या संबंधित कुठल्या एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.

Rohit K

Related Post

Leave a Comment