Trending video
सध्या सोशल मीडिया युग आहे आणि कोणतीही गोष्ट लगेच व्हायरल होते.
असाच एक्या व्हायरल व्हिडिओ विषय आपण चर्चा करत आहोत.
अंकशास्त्रामध्ये अंकाला भरपूर महत्त्व आहे यापूर्वी जन्मतारखेवरून काय भविष्य आहे हे आपल्याला ज्योतिष्य सांगतातच.. परंतु आता मोबाईलच्या नंबर वरून सुद्धा कसा स्वभाव आहे हे सांगणारा व्हिडिओ ट्रेनिंगला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा असे व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवले जातात परंतु लोकांची पसंती पाहून ते व्हिडिओ ट्रेडिंगला येतात .
खरंच सांगतो का तुमच्या मोबाईलच्या शेवटचा अंक तुमचा स्वभाव??
एका तरुणाने इंस्टाग्राम वर मोबाईलच्या अंका वरून पहा तुमचा स्वभाव असे पोस्टमध्ये टाकले आहे तर याला लोकांनी चांगली प्रतिक्रिया ही दिली आहे.
पहा काय लिहिले आहे पोस्टमध्ये…
0 – झोपाळू
1 – रागीट
2 – मनमिळाऊ
3 – विनोदी
4 – हुशार
5 – कष्टाळू
6 – आकर्षक
7 – शौर्यवान
8 – मेहनती
9 – जिज्ञासू
किरण हॅन्ड रायटिंग या अकाउंट च्या युजरने ही पोस्ट शेअर करत विचारले आहे सांगा मग तुमचा गुणधर्म..
तर विविध लोकांनीही याला चांगल्या प्रतिक्रिया देत कुणी कष्टाळू तर कोणी सूर्यवान अशा वेगवेगळे कमेंट मध्ये उत्तर दिले आहे.
