व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Tripura HIV positive student :- खळबळजनक त्रिपुरा मध्ये 828 विद्यार्थी HIV संक्रमित!!

By Rohit K

Published on:

Tripura HIV positive student

Tripura HIV positive student

भारतातील  3 नंबर छोटा असणार राज्य म्हणजे त्रिपुरा राज्य हे राज्य तीन नंबर छोटं असलं म्हणल्यावर यामध्ये लोकसंख्या ही कमीच असणार.

आतापर्यंत या राज्यामध्ये पाच हजाराच्या आसपास एड्स संक्रमित व्यक्ती आहेत.

परंतु एकदम या राज्यात 828 विद्यार्थी एड्स संक्रमित झाल्याने हे राज्य सध्या चर्चेत आहे.

IAS Officer Puja Khedkar: पूजा खेडकर आयएएस या प्रकरणाची संपूर्ण माहिती

Tripura HIV positive student

या राज्यामध्ये एकदमच 828 विद्यार्थी एडस संक्रमित झाल्याने प्रशासनाची ही झोप उडाली एकदम एवढे विद्यार्थी का बरं कोणत्या कारणाने संक्रमित झाले असावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

प्रशासनाने यामागील शोध केला असता असे निदर्शनास आले की हे विद्यार्थी अमली पदार्थाचे सेवन करत होते.

हे अमली पदार्थ नीडल द्वारे शरीरात गेल्यामुळे ब्लड कनेक्शन द्वारे एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्याकडे अशा प्रकारे रक्ताद्वारे हे संक्रमण होत गेले.

या विद्यार्थ्यांमधील 39 विद्यार्थी या गंभीर आजाराने मृत्यूही झाले आहेत.

तर काही विद्यार्थी हे मोठमोठ्या घरातील आहेत तर काही विद्यार्थ्यांचे आई-वडील सरकारी सेवेमध्ये रुजू आहेत.

Tripura HIV positive student

या रुग्णांच संख्या वाढू नये म्हणून त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटी यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.

सुया नियोजन तुकाराम व महत्त्वाचे सेफ्टी उपकरणे कसे हाताळायचे हे जनजागृती मोर्चाद्वारे करत आहेत.

तर त्रिपुरा राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्या म्हणण्याप्रमाणे त्रिपुरा राज्यातील तरुण पिढी ही आपली पदार्थाच्या आख्यात जाऊन बसली आहे.

तर मग जाणून घ्या कशा कशा प्रकारे होते एड्सचे संक्रमण 
  1. ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट मध्ये आल्या वर
  2. आई गरभा द्वारे होणाऱ्या नवजीत शिशुला
  3. सुया इंजेक्शन संक्रमित व्यक्ती कडून निरोगी व्यक्ती वर उपयोग केल्यावर
  4. संक्रमित व्यक्तीचे रक्त घेतल्यावर
  5. एड्स बाधित व्यक्ती सोबत लैंगिक संबंध ठेवल्या नंतर

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Tripura HIV positive student
Tripura HIV positive student

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews

कृषी ग्रुप जॉईन करा 👉