Tur price
मागच्या वर्षीपासून तुरीचे मार्केट जाम आहे तुरीचे भाव काही ज्या प्रमाणात कमी झालेले आपल्याला दिसत आहे नाहीतर पूर्ण वर्षभरात तुरीचे भाव जास्तच आहेत.
त्या मागचे कारण म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे तुरीला भरघोस असे उत्पन्न न मिळाल्याने तुरीला भरपूर भाव मिळाला.
उत्पन्न कमी झाले व मागणी प्रत्येक वर्षीच्या तुलनेएवढीच असल्याने परंतु उत्पन्न तेवढे न झाल्याने तुरीला वर्षभरात चांगलाच दर आपल्याला पाहायला मिळाला.
Rain update:- आज राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस!!
तर मंग आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये मिळालेला तुरीला भाव खालील प्रमाणे
Tur price
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
बाजार समिती. तुरीचे दर
बाजार समिती | कमीत कमी भाव | जास्तीत जास्त भाव | सर्वसाधारण भाव |
अमरावती | 10500 | 11900 | 11000 |
अकोला | 9590 | 12145 | 11150 |
बुलढाणा | 10050 | 11650 | 11070 |
बीड | 9000 | 10000 | 9500 |
नागपूर | 11000 | 11340 | 11100 |
वर्धा | 10325 | 11398 | 10950 |
यवतमाळ | 10715 | 11512 | 11150 |
सोलापूर | 11200 | 11850 | 11530 |
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.