Unified pension scheme
केंद्र सरकारने आत्ताच एक घोषणा केली आहे या घोषणा अतर्गत आता सर्व केंद्राचे सरकारी कर्मचारी यांना खूप फायदा होणार आहे..
या घोषणेनुसार तुम्ही जर दहा वर्ष जरी ड्युटी केली तरी तुम्हाला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
युनिफाईड पेन्शन स्कीम नुसार तुम्हाला तुमच्या पगाराच्या 50% म्हणजे अर्धा पगार मिळणार आहे फक्त त्याचीच एक अट आहे.
ती म्हणजे तुमची कमीत कमी 25 वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी तरच तुम्हाला 50% रकमेचा पेन्शन मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार नवीन पेन्शन किम आणि युनिफाईड पेनन स्कीम या दोन्ही पैकी एका स्कीमचा फायदा घेता येणार आहे.
जर पेन्शन धरक काही कारणास्तव मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शनची 60 टक्के रक्कम कुटुंबाला देण्यात येणार आहे.
यामध्ये सरकारची 18.5% भागीदारी असणार आहे.
या नवीन युनिफाईड पेन्शन स्कीमचा 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे..