Vidhansabha election 2024-25
राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे दोन-तीन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने बैठक घेऊन निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार आणि त्याचे काय असणार नियोजन हे जाहीर करण्यात बैठक घेतली.
महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि आणखी एक राज्याची विधानसभा सोबत होणार आहे.
त्याचे इलेक्शन व्यवस्थित रित्या पूर्ण पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते आणि या जबाबदाऱ्याची काटेकोरपणे परिपूर्णता व्हावी यासाठी अगोदर नियोजन करणे गरजेचे असते.
लोकसभेला महाराष्ट्रात हवे तितके उमेदवार यावेळेस आणायचे असतील तर वेगळच काहीतरी केलं पाहिजे असं बीजेपीला वाटत आहे.
उशिरा फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणीला कधी येणार पैसे जाणून घ्या लगेच
यासाठी पुरेपूर तयारी करणे योग्य वाटत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा नेता शरद पवार यांना सिक्युरिटी झेड प्लस सिक्युरिटी जाहीर केली.
त्यांना सिक्युरिटी देऊन नेमका काय मी आहे हे सध्या तरी समजत नसून भविष्यकाळात त्याचा उलघाडा लवकरच होईल.