Vinesh phogat news
सध्या ऑलिंपिक चालू आहेत हे माहीतच आहे आणि या ऑलम्पिक मध्ये भारताचे वेगवेगळे खेळाडू भाग घेत आहेत.
काही खेळाडू भारताला पदकही मिळवून दिले आहेत तर काही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहेत.
अशाच या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेल्या खेळाडूची चर्चा सध्या खूपच चालू आहे ती म्हणजे आहे विनेश फोकट ..
हे नाव काही दिवसापूर्वीच खूप सोशल मीडियामध्ये चर्चेत होते कारण विनेश फोकट सोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी भारतीय कुस्ती फेडरेशन यांच्यावर केला होता.
आरोप केल्यानंतर कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष गृजभिशन यांना सरकारने या पदावरून काढून टाकले व फोगाट या भगिनींनो आंदोलन मागे घेतले.
Vinesh phogat news
या काळात त्यांच्यासोबत पुरा देश सोबत होता आणि आता त्यांच्यासोबत घडलेल्या रहस्यमय प्रकारामुळे…
कारण त्या पॅरिस ओलंपिक फायनल मध्ये गेल्या होत्या फायनल मध्ये गेल्यानंतर प्रत्येक भारतीयांना एक आस होती की विनेश फोकाट सिल्वर पक्क झाला असून त्या गोल्ड मेडल ची तयारी करत आहेत.
LIC कडून मिळवा घर बांधण्यासाठी झटपट कर्ज एकदम कमी व्याज दराने
परंतु दुसऱ्या दिवशी अचानक ऑलम्पिक मध्ये त्यांना वजन वाढीच्या कारणामुळे बाद करण्यात आले.
ते वजन पण जास्त नसून फक्त शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे त्यांना बाद करण्यात आलं.
एक खळबळ जनक माहिती समोर आली आहे त्यांचं एक या दिवसातच दोन किलो वजन वाढले आणि कमी होत कमी होत शेवटी 100gm मुळे यांना बाहेर काढण्यात आलं.
त्यांना फक्त 100 ग्रॅम मुळे ऑलम्पिक च्या बाहेर जावे लागले तर वेगवेगळ्या नेत्याच्या म्हणण्यानुसार विनेश फुकटचे फक्त केस कापले असते तरीही 100 ग्रॅम वजन कमी झाले असते.
तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार तिचे केस कापले असते तरही 200 ग्रॅम वजन कमी झाले असते त्यांच्यासोबत झालेली ही घटना रहस्यमही नसून जाणून बुजून केलेला खेळ आहे.
तर ऑलम्पिक मध्ये शरीराचे योग्य नियंत्रण ठेवण्याचे काम प्लेअरच्या सोबतच त्यांच्यासोबत गेलेल्या डॉक्टरांचे सुद्धा असते .
तर मग एकाच रात्री कसे काय दोन किलो वजन वाढले आणि 100 ग्रॅम वजनाने त्यांना बाहेर काढण्यात आले हा प्रश्न जरा रहस्यमय आहे असे तुम्हालाही वाटले नाही का.
कारण प्लेअरला माहीतच असते की आपल्याला उद्या खेळायचे आहे आणि इतका डायट खाल्ला तर आपले वजन मेंटेन राहील.
Vinesh phogat news
आणि प्लेयरच्या डाळीचे पूर्ण शेडूलच असते असे कोणत्यातरी प्लेयेर ला वाटेल का आपण जास्त खावे आणि ओव्हर वेट मुळे ऑलिम्पिकच्या बाहेर निघावे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा