व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral Bus Video: सीट पकडायला गेला आणि खिडकी आली हातात

By Rohit K

Published on:

Viral Bus Video

Viral Bus Video: सीट पकडायला गेला आणि खिडकी आली हातात

Viral Bus Video: पुण्यातील बस प्रवासाच्या समस्यांवर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. Viral Bus Video ने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजवली आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी बसमध्ये सीट मिळवण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र, या प्रयत्नात खिडकीच तुटून त्याच्या हातात येते व तो खाली पडतो .ही घटना इतकी धक्कादायक होती की बस कंडक्टरने ती त्याच्या डोळ्यांसमोर बघितली आणि त्वरित त्या प्रवाशाला धरून बस स्टेशनच्या ऑफिसमध्ये नेले व प्राथमिक उपचार केले असे सांगण्यात येते. Viral Bus Video वर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले, “बस या मोडक्या थोडक्यात नको, आम्हाला चांगल्या बस हव्यात.” दुसर्‍याने म्हटले, “कंडक्टर आणि बस ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करा.”बसमध्ये सीट मिळत नाही म्हणून प्रवासी खिडकीतून चढून जागा धरण्याचा प्रयत्न करत असतात. पण हा Viral Bus Video पहिल्यावर बसच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उभे राहतात. बसची स्थिती इतकी खराब आहे की प्रवाशांना खिडकीतून चढून बसायची वेळ येते, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

या घटनेनंतर बस प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसची स्थिती सुधारली जावी आणि मोडक्या बसांऐवजी चांगल्या बसांची व्यवस्था केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच प्रवाष्यानिही संयम पळणे गरजेचं. व माणसाने माणसा सारखे वागणे गरजेचं….

Viral Bus Video वर आधारित काही प्रतिक्रिया:

  • “बस प्रवास आता सुरक्षित नाही राहिला.”
  • “बस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.”
  • “मोडक्या बसांमुळे प्रवाशांचे हाल होतात.”

    Viral Bus Video
    Viral Bus Video

पाहा व्हिडिओ:

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

🔗 आणखी पाहा: BailGada Sharyat Video: थेट मरणाच्या दारातून आलेला परत: व्हायरल व्हिडिओची कहाणी

👉🏻अश्याच सर्व पोस्ट साठी जॉईन करा आमचा ग्रुप👈🏻

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews