व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral video yesterday :- बायकोला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिलं म्हणून नवऱ्याने दोघांनाही मार-मार मारलं, Video पाहून खूप हासताल

By Rohit K

Updated on:

Viral video yesterday

बायकोला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहिलं म्हणून नवऱ्याने दोघांनाही मार-मार मारलं, Video पाहून खूप हासताल

नमस्कार मित्रहो एका डॉक्टर महिलेला एका लॉज मध्ये दोन व्यक्ती सोबत तिच्या नवऱ्याने पकडले तेव्हा तिच्या नवऱ्याने त्या दोन व्यक्तीला आणि त्याच्या बायकोला बेदम मारली एकदा त्याचाच व्हिडिओ पहा..

Mp land record :- फक्त गट नंबर टाकून जमिनीचा संपूर्ण नकाशा पहा..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे एक अजब प्रकार घडला आहे. डॉक्टर असलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये दोन पुरुषांसह नको त्या परिस्थितीत रंगेहात पकडल्यानंतर एकच गजहब उडाला. पतीने पत्नीसह दोन्ही पुरुषांना जोरदार मारहाण केली, हा पूर्ण प्रसंग यावेळी चित्रीत करण्यात आला.

यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार पतीने पत्नीवर संशय येत असल्यामुळे तिचा पाठलाग केला होता. पत्नी एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर पतीने तिचा माग काढला. तेव्हा हॉटेल रुमच्या बाथरूमध्ये पत्नी दोन पुरुषांसह आढळून आली.

NariShakti Doot App वर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

आउटलेटने दिलेल्या बातमीनुसार, हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहे, असे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार टाळण्यासाठी दोघांनी वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.

ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्याबरोबरच्या दोन पुरुषांना अटक केली. तसेच दोन्ही पुरुषांनी मिळून पतीच्या विरोधातही मारहाणीची तक्रार दाखल केली. मात्र पत्नीने अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार दिली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, पती आपल्या चप्पलने हॉटेल रुमच्या बाथरुमध्येच तिघांना मारहाण करत आहे. या व्हिडीओ पुढे पोलीस महिलेला बाहेर काढत असल्याचेही दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलाही सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. या घटनेतील एक पुरुष बुलंदशहर तर दुसरा गाझियाबादचा राहणारा आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अशाचप्रकारची एक घटना नुकतीच उजेडात आली होती. महिन्याभरापूर्वी पतीने आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड केल्यानंतर पत्नीने उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांबावर चढण्याचा प्रयत्न केला होता.Viral video yesterday

मारहाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Untitled design 20240519 222006 0000 768x448 1

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews