व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Vivo T2 Pro: 24 हजारांचा फोन 5 हजारांत खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

By Rohit K

Published on:

Vivo T2 Pro

Vivo T2 Pro: 24 हजारांचा फोन 5 हजारांत खरेदी करण्याची संधी; अशी आहे ऑफर

Vivo T2 Pro स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या लिस्टमध्ये या हँडसेटचा समावेश करू शकता. सध्या या फोनवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळत आहे.

Vivo T2 Pro
Vivo T2 Pro image by Amazon

Vivo स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनी देखील वेळावेळी नवनवीन हँडसेट सादर करत असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि डिस्काउंटची देखील घोषणा केली जाते. आता अशीच एक ऑफर Vivo T2 Pro वर मिळत आहे. सध्या हा फोन जबरदस्त डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे जर तुम्ही 25 हजारांच्या बजेटमध्ये नवीन हँडसेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या हँडसेटचा विचार करू शकता. चला पाहू यावरील ऑफर.

Vivo T2 Pro वरील ऑफर

Vivo च्या या फोनची एमआरपी 27,999 रुपये आहे आणि तुम्ही हा 14 टक्के डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याचबरोबर बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. सर्वात मोठा डिस्काउंट तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळत आहे. जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला दिला तर तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास देखील सूट मिळत आहे.

Vivo T2 Pro
Vivo T2 Pro image by Amazon

एक्सचेंज ऑफर

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

चला जाणून घेऊया एक्सचेंज ऑफर बद्दल. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर फ्लिपकार्टवर तुम्हाला 19,650 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, ही सूट तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशन, ब्रँड, मॉडेल नंबर आणि इतर गोष्टींवर अवलंबून राहील.

Vivo T2 Pro
Vivo T2 Pro image by Amazon

Vivo T2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo T2 Pro मध्ये 6.78 इंच Full HD+ Display मिळत आहे. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळतो, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्याचबरोबर फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे. या फोनमध्ये 4600 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच Dimensity 7200 Processor मुळे स्पीड देखील चांगला मिळतो. परंतु या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात Curved Display दिला जात आहे. हा फोन New Moon Black आणि Dune Gold कलरमध्ये उपलब्ध आहे. कंपनीनं यात IP52 रेटिंग दिली आहे. फोन Android 13 आधारित Funtouch OS 13 वर चालतो.

आणखी पाहा: Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG मोटरसायकल || Bajaj Freedom CNG Bike जी 2kg cng मध्ये धावते 330km

Vivo T2 Pro स्मार्टफोनवर मिळणाऱ्या या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या आणि स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळवा. आता केवळ 5 हजार रुपयांत Vivo T2 Pro तुमच्या खिशात असू शकतो!

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews