Waqf Board
सध्या मीडियामध्ये एकच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे वाकफ बोर्डाचा काय आहे हे बोर्ड आणि कशाप्रकारे आहे याच्याकडे तीन नंबर सर्वात जास्त संपत्ती.
आणि काय काय केले जाऊ शकतात या बोर्डामध्ये बदल आपण जाणून घेणार आहोत.
सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत व waqf बोर्ड काय आहे.
ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये मंदिराला दान जमीन दिली जाते त्याला आपण तिरुनमदुक्कनी असे म्हणतात.
व ब्राह्मणाला दिलेली ब्रह्मदेय असे म्हणतात.
Waqf Board
त्याचप्रमाणे मुस्लिम जे आपल्या धर्माला जमीन दान करतात त्याला वक्फ असे म्हणतात.
ह्या वक्फ बोर्डाची स्थापना 1954 मध्ये करण्यात आली व हळूहळू हे बोर्डाला संविधानिक दर्जा देण्यात आला.
व यानंतर 1995 ला नरसिंहराव सत्य झाल्यावर या बोडाला भरपूर ताकद देण्यात आली.
व 2013 मध्ये तर याची ताकद असीमित झाली यामध्ये सध्या सुप्रीम कोर्ट सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही.
काय आहे जुने नियम
- यामध्ये महिलांना प्रवेश नाही
- सर्व अधिकारी हे मुस्लिमच असणार
- व बोर्डाने एखाद्याच्या प्रॉपर्टी वर दावा केला तर तो दावा त्या व्यक्तीला खारीज करावा लागेल ना की बोर्डाला
- म्हणजे बोर्डाने एखाद्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर दावा केला की ही वक्फ बोर्डाची आहे तर त्या व्यक्तीला सिद्ध करावे लागेल की ही जमीन माझी आहे आणि त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे हे पहा.
- यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकणार नाही.
- कोणत्याही संपत्तीवर बोर्ड दावा करू शकणार
- वक्फ बोर्डाने दावा केलेल्या जमिनीचे व्हेरिफिकेशन होणार नाही.
- बोर्डाच्या कौन्सिल मध्ये एकही महिला असणार नाही.
काय केले जाणार नवीन बदल
- या बोर्डाच्या कौन्सिल मध्ये 2 महिला असणार आहेत.
- वक्फ बोर्डाने दावा केलेल्या जमिनीचे व्हेरिफिकेशन होणार.
- यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकणार.
- तर SDM मार्फत या जमिनीचे व्हेरिफिकेशन होणार.
- यामध्ये दुसरे धर्माचे सुद्धा व्यक्ती सामील होऊ शकणार.
- यामध्ये जवळपास 40 प्रकारचे बदल केले जाणार
Waqf Board
सध्या वक्फ बोर्ड जवळ 9.4 लाख एकर जमीन आहे ती भारतामध्ये तीन नंबर सर्वात जास्त आहे.
भारतामध्ये सर्वात जास्त जमीन इंडियन आर्मी, त्यानंतर भारतीय रेल्वे, व तीन नंबर म्हणजेच वक्फ बोर्ड यांच्याकडे ही संपत्ती आहे.
सरकारच्या मंत्रिमंडळातील काही व्यक्तीच्या म्हणण्यानुसार या बोर्डाने लोकांच्या जमिनीवर कब्जा केला आहे.
अशाच प्रकारच्या अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.