व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Water scooter :- पाण्यावर धावणारी स्कूटर लॉन्च 1 लिटर पाण्यामध्ये धावणार 150 किलोमीटर स्कूटर

By Rohit K

Published on:

Water scooter

पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत चालले आहेत आणि वाढत जाणार आहेत.

अशातच आता पाण्यावर चालणारी स्कूटर लॉन्च झाली आहे हे स्कूटर चालवण्यासाठी कोणताही लायसन लागणार नाही.

काय काय असणार आहे त्या स्कूटरचे फीचर आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

कोणत्या उद्देशाने स्कुटी निर्माण केली  

सध्या पेट्रोल डिझेल भरपूर महाग आहे. मग अजूनही भविष्याचे इंधन नाही म्हणजे त्याचा भविष्यात कमतरता भासणारच आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आणि जशी कमतरता भासत जाईल तशी ते आणखीच जास्त महाग होत जाणार…

जाणून घ्या आजचा सोन्याचा बाजारभाव

Water scooter

या स्कूटरचा वापर कितीही जास्त केला तरी प्रदूषण विरहित असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही.

ही स्कूटर शालेय विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आली आहे.

कोणती कंपनी तयार करणार आहे 

हे  पाण्यावर चालणारी स्कूटर जॉय ई – बाईक या कंपनीची वार्ड विझाडने या कंपनीने ही बाईक तयार केली आहे या करणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन ची गरज नाही

होय हे खरं आहे ही गाडी चालवण्यासाठी कसल्याही प्रकारचे लायसन लागणार नाही.

कारण या गाडीची हायेस्ट स्पीड 25 km आहे त्यापेक्षा जास्त स्पीडने ती धावणार नसल्याचे समजते. याच कारणामुळे त्याला ड्रायव्हिंग लायसन ची गरज नाही.

ही स्कूटर स्पेशल करून विद्यार्थी त्यासाठी बनवले असून शाळेत कॉलेजला जाण्या येण्यासाठी प्रायोरिटी  जास्त असली पाहिजे.

Water scooter

150km चे मायलेज 

सध्या वॉटर स्कूटरची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे .

ह्या स्कूटर 1 लिटर पाण्यामध्ये 150 किलोमीटर धावणार असल्याचा दावा केला जात आहे.

सध्याही स्कूटर बाजारात विक्रीसाठी नाही त्यावर कंपनीचे काम चालू आहे ती पूर्ण रेडी झाल्यानंतर आपल्याला त्याची सत्यता कळेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Water scooter
Water scooter

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews