Namo Shetkari Yojana maharashtra 2024 – मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल पीएम किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. हे तीन हप्ते होते ते सर्वांना माहितीये पहिला हप्ता होता तो म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत होता आणि बाकीचे जे काही दोन हप्ते होते. ते नमो शेतकरी महासंघ निधीचे होते. आता भरपूर शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये आलेत काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आलेले आहेत.
काही शेतकऱ्यांना ₹6000 रुपये आले. आता ज्या शेतकऱ्यांना ₹6000 आलेत त्यांचा इथे विषय संपला. आता बाकीचे जे काही शेतकरी आहेत. ज्यांना फक्त दोन हजार रुपये आलेत आणि काही जणांना चार हजार रुपये आलेत, तर काही कारणांमुळे ते तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. अजून सुद्धा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. अजून आज पर्यंत उद्यापर्यंत सुद्धा जमा होतील, पण ज्यांना ज्यांना फक्त 4000 आले फक्त दोन हजार आले, तर नक्की काय कारण असू शकतात, तर ते आपण या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत.
Namo Shetkari Yojana maharashtra 2024 in marathi
तुम्हाला मुद्द्याचा या माहितीमध्ये सांगणार आहे तर लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपये मिळाले आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता भेटला नाही. पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये भेटले नमोचा एकही हप्ता भेटला नाही, तर लक्षात ठेवा तुम्ही नवीन आहात नवीन म्हणजे तुम्ही पीएम किसान रजिस्ट्रेशन जे आहे.
ते आत्ताच एक दोन वर्षांपूर्वी केलं असेल त्यामुळे तुम्हाला नमोचा हप्ता एकही भेटला नाही, कारण नमो मध्ये जर पात्र व्हायचं असेल तर नमोची जी काही प्रक्रिया आहे ती महायुती द्वारे केली जाते. तुम्ही जर आत्ताच नवीन रेशन केलं असेल तर नमो मध्ये लगेच तुम्हाला पात्र करत नाहीत थोडा त्याला टाईम लागतो त्यानंतर तुम्हाला नमो मध्ये पात्र केले जातात आता ज्यांना ज्यांना पीएम किसान चा एकच हप्ता आला असेल २००० चा त्यांना पुढचा जो काही नमो चा हप्ता आहे. त्यामध्ये पात्र केलं जाईल आणि त्यांना नमो योजनेचे चे हप्ते सुरू होतील. त्यामुळे नवीन नोंदणी करायची गरज नाही, जर आत्ता आला नसेल तर पुढचा हप्ता नक्की होईल.
कारण तुम्ही आत्ता पात्र नाहीये तर थोड्या दिवसांनी तुम्ही त्यामध्ये पात्र होईल कारण जो काही पीएम किसान चा डाटा आहे. तो डाटा नमो मध्ये ट्रान्सफर करायला त्याला काही क्रायटेरिया आहे. वेळ आहे तो लागतो त्यामुळे तुम्हाला नमो योजनेचे हप्ते आले नाहीत. आता काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आले म्हणजे पीएम किसान चा २००० चा हप्ता आणि नमोचा २०१७ ला आता हे चार हजार आले, तर काहीजण विचारतात की आम्हाला २००० का नाही आले तर तोच प्रॉब्लेम आहे की अगोदर तुम्ही नमो मध्ये पात्र नव्हता कारण
Namo Shetkari Yojana maharashtra 2024
त्यामध्ये आपली काही चूक असेल किंवा सरकारचे काही चूक असेल आता आपली काय चूक काय असू शकते तुम्ही केवायसी उशिरा केली असेल, जर तुम्ही केवायसी उशिरा केली तर तुम्हाला नमो मध्ये कसे टाकणार तुमचं झालं नसेल तर तुम्हाला नमो मध्ये कसे ट्रान्सफर करणार त्यासाठी तुम्ही केवायसी उशिरा केली लँड शेडिंग उशिरा केली तुम्ही आधार शेडिंग सुद्धा उशिरा केली.
त्यामुळे तुम्हाला नमो मध्ये उशिरा टाकण्यात आलं आणि त्यामुळे काय झालं डायरेक्ट तुम्हाला नमो चा फक्त एकच हप्ता भेटला आणि पीएम किसान चा एकच भेटला आणि म्हणजे तुम्हाला चार हजार भेटले 6000 मिळाले नाहीत व ही अशा प्रकारची कारणं आहेत ते प्रत्येकाला समजून सांगणं अवघड जातं प्रत्येकाचं स्टेटस चेक करणं अवघड जातं.
अजून जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता यामध्ये तुम्हाला सगळं समजलं असेल की आपल्या काही चुकांमुळे आपण नमो मध्ये पात्र नाही झालो. त्यामुळे आपल्याला नमूचा एक हप्ता आला आपल्याला नमूचा एकही हप्ता आला नाही आणि काही जणांना नमो योजनेचे जे सगळे आलेले आहेत कारण त्यांनी वेळच्यावेळी आपले केवायसी असेल सगळ्या गोष्टी पूर्ण केलेले आहेत, तर आता हा त्यांचा विषय आपण इथेच थांबूयात. अशाच नवनवीन माहितीसाठी आजच भेट द्या. धन्यवाद ! जय हिंद जय महाराष्ट्र
सोलर बिजनेस आयडिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा