bus trending video
बस मध्येच निर्लज्जपणा, बस मध्ये प्रवासी असताना कपलचा अशील गलिच्छ चाळे VIDEO झाला व्हायरल
बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या कपलचे अश्लील चाळे#Viral #ViralVideo pic.twitter.com/4Ui6RbCTAG
— prathamesh waidande (@PrathamWaidande) May 14, 2024
अरे बापरे सध्या ट्रेनमध्ये तर काही पण चालतोय राव म्हणजे एसटी बस मध्ये एका कपल ने प्रवाशांशमोर गल्लछ पना दाखवला तुम्ही जर पाहिले तर तुम्ही सुद्धा तोंडाला हात लावाल.
सोशल मीडियावर हल्ली असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहताना आपल्याला लाज वाटते. यात जोडपे ठिकाण, वेळ न बघता कुठेही अश्लील कृत्य करताना दिसतात, जे पाहताना दुसऱ्यांना लाज वाटते. मागील काही दिवसांपासून दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोत अशाचप्रकारे कपल अश्लील कृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
BMC Bharti 2024 :- मुंबई नगरपालिकेत 45 हजार रिक्त पदांची सर्वात मोठी मेगा भरती,
यात आता एका बसमधील व्हिडीओची भर पडली आहे. ज्यात एक जोडपं भरबसमध्ये मागच्या सीटवर बसून असे काही विचित्र कृत्य करत होते, ज्यामुळे शेजारी बसलेल्या महिलेला लाजेने आपली मान फिरवून बसण्याची वेळ आली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बसच्या मागच्या सीटवर एकमेकांच्या शेजारी बसलेलं कपल असे काही कृत्य करू लागले की, जे पाहून तुम्हीही म्हणाल, यांना लाजा वाटत नाही का? हे दोघे आपल्या आजूबाजूला इतर प्रवासी आहेत हे जणू विसरूनचं गेले होते. बेडरूममध्ये असल्यासारखे त्यांचे वर्तन होते. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता अनेकांना धक्का बसला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बसच्या सर्वात मागच्या सीटवर बसलेले एक कपल एकमेकांना किस करून अश्लील कृत्य करत आहे. यावेळी तरुणी सीटवर नाही तर चक्क तरुणाच्या मांडीवर बसली होती,
काही मिनिटे त्यांचा हा प्रकार सुरू होता, यावेळी त्यांच्या बाजूला एक वृद्ध महिला बसली होती. मात्र, कपलचे हे घाणेरडे कृत्य पाहून लाजेने ती दुसऱ्या दिशेला तोंड करून बसली.
या जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे सर्व अतिशय घृणास्पद होते. हा व्हिडीओ पाहून युजर्सही संतापले असून त्यांनी या जोडप्याला चांगलेच फटकारले आहे.ST bus trending video
बसमधील गलिच्छ चाळी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या कपलचे अश्लील चाळे#Viral #ViralVideo pic.twitter.com/4Ui6RbCTAG
— prathamesh waidande (@PrathamWaidande) May 14, 2024