व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

E Panchanama payment Status: 2024अतिवृष्टी, दुष्काळी अनुदान स्टेटस चेक करा!

By Rohit K

Updated on:

E Panchanama payment Status

E Panchanama payment Status : अतिवृष्टी भरपाई आता DBT माध्यमातून केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांनी आधार लिंक केले असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने नुस्कान भरपाई अनुदानाचे टेटस चेक करण्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे.

या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला किती अनुदान मिळाले आहे? ते कोणत्या बँकेत मिळाली आहे? आणि आपली केळशी पूर्ण झाली आहे की नाही याची सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहता येणार आहे.

Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजना पात्र महिलांच्या याद्या जाहीर!

या पोर्टलवर बी के नंबर टाकून तुम्हाला आपल्या नुकसान भरपाई स्टेटस सहजरीत्या चेक करता येणार आहे. अनुदान तुम्हाला किती मिळालेले आहे तसेच तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही या तसेच तुम्हाला अनुदान बँक खात्यामध्ये जमा झाले आहे. किंवा नाही. किंवा पैसे खात्यात किंवा जमा होणार आहे. याबद्दलची सर्व माहिती या वेबसाईटवर पाहता येणार आहे. E Panchanama payment Status

नुकसान भरपाई ची स्थिती कशी तपासावी? तर खाली युट्युब मिळालेली आहे तो पाहून मी सहजरीत्या प्रोसेस करू शकता.

नुकसान भरपाई ची स्थिती कशी तपासावी? येथे क्लिक करा.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews