व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हवामान अंदाज देणाऱ्या पंजाबराव डक यांचेच पावसाने केले जबरदस्त नुकसान…

By Rohit K

Published on:

Panjabraw dak 

आपल्याला  माहीतच आहे हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला होता आणि तो खरा ही ठरला.

मराठवाड्यासोबतच विदर्भात जोरदार पावसाने पिकाची भरगच्च प्रमाणात नुकसान केले आहे.

हवामान अभ्यासक पंजाब राव डक हे लोकांना पावसाविषयी माहिती देतात आणि काही नुकसान होण्यासारखं असलं तर ते होण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न करतात . 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

परंतु आता असे झाले आहे की त्यांचीच सोयाबीन या पिकाचे भरपूर नुस्कान पाहायला मिळाले आहे आणि त्यांच्याच पिकाचा सर्वे होऊन मदत मिळायला पाहिजे असे ते म्हणाले  आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

त्यांचा सध्या एबीपी माझा या न्यूज चैनल वर व्हिडिओ आहे काय म्हणत आहेत त्या व्हिडिओमध्ये.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews