Post Office New Scheme 2024 – नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत नवीन योजना आज तुमच्यासाठी घेऊन आलोय. फक्त 520 रुपयांमध्ये तुम्हाला दहा लाखाचा विमा मिळणार आहे. या विम्या अंतर्गत काय काय तुम्हाला लाभ मिळणार आहे. यासाठी पात्रता काय आहे. कोण अर्ज करू शकतो. अर्ज कुठे करायचा. कागदपत्रे काय लागतील. सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
Post Office New Scheme 2024
Post Office 520 Rs Scheme – मित्रांनो तुम्ही वाचू शकता पोस्ट ऑफिस मार्फत इथे भारतीय डाक विभागाची इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत टाटा एआयजीची अपघात विमा पॉलिसी आहे. म्हणजेच टाटा इन्शुरन्स टाटा ग्रुप आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये करार झालेला आहे. आणि यामध्ये दहा लाखाचा अपघाती विमा फक्त तुम्हाला 520 रुपयांमध्ये मिळणार आहे. हा अपघाती विमा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा 520 रुपये जर तुम्ही भरले तर तुम्हाला दहा लाखाचा विमा मिळणार आहे.
यामध्ये काय काय कव्हर होणार आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतो. ते सुद्धा दिलेला आहे. वयोमर्यादा जर पाहिली म्हणजे यासाठी कोण अर्ज करू शकतो. तर तुमचं वय हे कमीत कमी 18 वर्षे पाहिजे आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पर्यंत इथे व्यक्ती अर्ज करू शकतात. कमीत कमी 18 जास्तीत जास्त 65 वय त्यानंतर योजनेचा तपशील जाणून घेऊयात काय काय आहे.
अपघातामुळे जर मृत्यू झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत. कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आलं अपघात झाल्यानंतर अपंगत्व आलं अपंग झाला तर दहा लाख रुपये मिळणार आहेत. कायमस्वरूपी 80% अपंगत्व आलं तरीसुद्धा दहा लाख रुपये मिळणार आहेत. अपघातामुळे अवयव एखादा गमावला तरी सुद्धा दहा लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. अपघाती वैद्यकीय खर्च जर अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये 24 तासाच्या आत मध्ये तुम्ही दाखल झाला तर एक लाख रुपये पर्यंतची मदत तुम्हाला सुद्धा मिळणार आहे.
त्यानंतर इव्हे क्वेशनचा जो लाभ आहे. तो 5000 पर्यंत मिळणार आहे. शैक्षणिक लाभ जो आहे तो कुटुंबाला एक लाखापर्यंत मिळणारे कमीत कमी दोन मुलांसाठी हे सर्व जे काही पॉईंट आहे. ते अपघात झाल्यानंतर असणाऱ्या ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर इन हॉस्पिटल रोग आहे. समजा अपघात झाला आणि रोज तुम्ही दवाखान्यात ऍडमिट आहात तर दहा दिवसांसाठी एक हजार रुपये असे दिले जातात. दोन दिवसाची कपात करून फक्त अपघातासाठी इथे दिले जातात.
त्यानंतर कुटुंबाच्या वाहतुकीचा जो काही लाभ असेल. तो 25 हजार रुपये पर्यंत मिळतो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्यांचे जे काही प्रत्यवर्तन आहे. ते पाच हजारापर्यंत मिळत अंतिम विधीचा लाभ जर अपंग अपघात झाल्यानंतर जो काही अंतिम विधी केला जातो. तर इथे चुकून कोणी देऊ नको असं जर काही झालं अंतिम विधी झाला 5000 पर्यंत दिला जातो. कामामध्ये कोण गेलं तर एक वेळी एक लाख रुपये दिले जातात.
आतंकवाद असेल तर विमा संरक्षण जे आहे. ते दिले जातात तसेच टेलिक कन्सल्टेशन सामान्य आहे. म्हणजे अमर्यादित आहे टाटा एप्लीकेशन द्वारे तर तुम्हाला याचा जर अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस की संपर्क साधायचा आहे. म्हणजे याचा जो काही अर्ज आहे. तो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन भरू शकता. तुम्हाला काही नाही फक्त एक आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुम्ही स्वतः पोस्ट ऑफिस मध्ये जायचे त्यांना सांगायचं आहे, की ही जी काही 520 रुपयाची जी काही पॉलिसी आहे. ते आम्हाला काढायची आहे.
एक्सीडेंटल विमा पॉलिसी आहे. टाटाची ही पॉलिसी काढल्यानंतर तुम्हाला पावती वगैरे देत नाही. तुम्हाला इमेल वरती याची पावती मिळते. काही दिवसांनी आणि ईमेल वरती पावती आल्यानंतरच तुम्हाला इमेल वरती एक हेल्पलाइन नंबर भेटतो जर असं काही अपघात वगैरे झाला तर तुम्ही टाटा एआयजी यांच्या इन्शुरन्स कंपनीला तुम्ही हेल्पलाइन नंबर ला कॉल करायचा. त्यानंतर ही दहा लाखाची रक्कम वगैरेची जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सगळी सांगितली जाईल. तर अशा पद्धतीने ही पोस्ट ऑफिस ची योजना होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद..!
शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली संपूर्ण माहिती पहा
असाच नवनवीन माहीतीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. तसेच आमच्या वेबसाइट ला देखील फॉलो नक्की करा. तुम्हाला या वेबसाइट वर अशाच नवनवीन माहिती तसेच नवीन सरकारी योजना विषयी माहिती मिळते.