Ration card update
रेशन धारकासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता रेशन कार्ड मध्ये गहू तांदूळ ऐवजी काही जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकार एक वर्षापासून गरीब जनतेला गहू तांदूळ मोफत देत आहे.
परंतु आता गहू तांदूळ ऐवजी जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.
काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने घोषणा केली होती सर्व गरीब जनतेला मोफत धान्य दिले जाणार त्याची अंमलबजावणी बरेच दिवसापासून सुरू आहे.
पुणे ते नाशिक महामार्ग या गावातून जाणार
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या माहितीनुसार 90 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे आता या लोकांना धान्य मिळणार नसून जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.
Ration card update
कोणत्या आहेत जीवनावश्यक वस्तू
तर आपण जाणून घेणार आहोत कोण कोणत्या जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
यामध्ये गहू, डाळी, हरभरा साखर मीठ तेल मैदा आणि मसाले या जीवनावश्यक नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत.
Ration card update
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा