SBI Bank personal loan
या बँकेत खाते असेल तर मिळणार वैयक्तिक 2 लाख रुपये कर्ज
CIBIL score :- सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात तेही मोफत घरबसल्या
नमस्कार मित्रहो तुम्हाला जर वैयक्तिक 2 लाख रुपये कर्ज हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता तुमचे बँक खाते नेमके कोणत्या बँकेमध्ये आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचं हे संपूर्ण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत..
Crop insurance :- 1 रुपयामध्ये पिक विमा भरण्याची फक्त 2 दिवस शिल्लक
SBI Bank तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी लाखमोलाची ठरू शकते. एसबीआय आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत देत आहे. एसबीआयची ही सुविधा जन-धन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एसबीआय २ लाख रुपयांपर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे.
SBI Bank अपघाती विम्याचे लाभ मिळविण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो. ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे, त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल. भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेचाही या अपघात पॉलिसीमध्ये समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयांमध्ये विम्याच्या रकमेनुसार दावा केला जाईल .
मूलभूत बचत खात्याला (सेव्हिंग्ज अकाउंट) जन-धन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे जन-धन खाती आहेत, त्यांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. २८ ऑगस्ट २०१८ पर्यंत उघडलेल्या जन-धन खात्यांवर जारी केलेल्या रुपे पीएमजेडीवाय कार्डसाठी विम्याची रक्कम १ लाख रुपये असेल. २८ ऑगस्ट २०१८ नंतरच्या रुपे कार्डवर २ लाख रुपयांपर्यंतचा अपघाती कव्हर बेनिफिट मिळेल.SBI Bank personal loan
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
Animal Fight Video: म्हशीच्या पारडावर चित्त्याचा हल्ला, आईने चित्त्याला शिकवला धडा