सुप्रभात स्वागत आहे तुमचं आजच्या राशिभविष्य मध्ये तर मग चला सुरुवात करुयात आजच्या राशिभविष्याला आणि जाणून घेऊयात की, आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे.
Today Rashi Bhavishya in marathi
मेष रास – श्री गणेश सांगतात की मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबद्दल जागरूक राहायला हव. तळलेले पदार्थ खाणे टाळावेत अन्यथा तुम्हाला आजारांना सामोरे जावे लागू शकतात. तुमच्या दिनचर्यामध्ये योगाभ्यास कायम ठेवा तुम्ही एखाद्या लक्झरी वस्तूंच्या खरेदी वरती देखील बराच पैसा खर्च करणार आहात. कोणताही व्यवहार करताना डोळे नीट उघडे ठेवा आणि लक्ष द्या अन्यथा तुमची फसवणूक निश्चित आहे. असं समजा आज नशीब 90% तुमच्या बाजूला राहील तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा.
वृषभ रास – श्री गणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. जगणारे लोक पार्टनरच्या प्रेमामध्ये बुडालेले दिसतील आणि त्यांच्या सोबत रोमँटिक दिवस घालवतील परंतु जोडीदार एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावू शकतो. पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल पण चूक झाली असेल, तर ताबडतोब माफी मागायला लागेल कोणत्याही नवीन योजनेमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्या भावांशी बोलणं आवश्यक आहे. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील तुम्ही आज गायत्री चालीसा पठण करा.
मिथुन रास – श्री गणेश सांगतात की, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप टेन्शन घेणार आहात. पण असं करू नका कारण ते सर्व व्यर्थ जाणार आहे. तुमच्या स्वभावामध्ये थोडी चिडचिड राहील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य ही अस्वस्थ होतील कोणतेही वादामध्ये किंवा भांडणांमध्ये पडणं तुम्हाला टाळावं लागेल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही आधी काही पैसे घेतले असतील तर तुम्ही ते बऱ्यापैकी फेडणार आहात. व्यवसायिकांसाठी दिवस थोडा कमी फायद्याचा असेल. आज नशीब 71 टक्के तुमच्या बाजूला राहील तुम्ही आज पिंपळावरती दूध अभिषेक पाणी अर्पण करा.
कर्क रास – श्री गणेश सांगतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावध आणि सतर्क राहण्याचा असेल मालमत्तेचे संबंधित कोणत्याही वादाची चिंता वाटत असेल तर वरिष्ठ सदस्यांशी तुम्ही बोलू शकता. एकापेक्षा जास्त काम हातात घेण्यापेक्षा आधी आपली महत्त्वाची काम तुम्हाला पूर्ण करावी लागतील. खाण्यापिण्याच्या सवयीन वरती तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा पोटाच्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे अचानक तुम्हाला सहलीला जावं लागू शकतो. जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. नशीब 84% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खायला घाला.
सिह रास – श्री गणेश तुमच्यासाठी परिणाम देणार आहे. मागील काही निर्णयांचा पश्चाताप तुम्हाला होईल कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीवर तुम्ही मात करू शकाल. तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. जे आपल्याला टाळावे लागेल बऱ्याच काळानंतर मित्राला तुम्ही भेटू शकता. तुम्ही तुमच्या मुलावर कोणतीही जबाबदारी सोपवली तर ती तो पार पाडू शकेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील तुम्ही आज शिवलिंगाला दूध अर्पण करा.
कन्या रास – श्री गणेश सांगतात की, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. ऑफिसमध्ये खूप काम करावे लागणारे पण तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी वेळेत पूर्ण करू शकाल. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक त्यांच्या बचत योजनांवरती पूर्ण लक्ष केंद्रित करतील. प्रियकराला सोबत कुठेतरी फिरण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर पालकांनी तुम्हाला कोणतीही जबाबदारी दिली, तर आपण ती वेळेत पूर्ण केली पाहिजे. अन्यथा ते तुमच्यावरती रागावू शकतात. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील तुम्ही आज पांढरे वस्तू दान करा.
तुळा रास – श्री गणेश सांगतात की, तुमचा आजचा दिवस हा खर्च भरलेला असणार आहे. परंतु तुम्हाला कोणाकडूनही पैसे उधार घेणे मात्र टाळावे लागेल. अन्यथा आपण आपली बचत संपुष्टात येईल हे लक्षात ठेवावं व्यवसाय योजनांना गती मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल परंतु तुम्हाला आज असा काही खर्च करावा लागणार आहे. जो करायची तुमची इच्छा नाही परंतु सक्तीने तो तुम्हाला करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुमची धावपळ होणार आहे. आज नशीब 82 टक्के तुमच्या बाजूला राहील.
वृचिक रास – श्री गणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. आईच्या तब्येतीच्या समस्येमुळे तुम्ही चिंतेत असाल व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने तुम्ही थोडे चिंताग्रस्त व्हाल परंतु दैनंदिन खर्च तुम्ही सहजपणे भागू शकाल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर त्याचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी समस्या ठरू शकते. आणि म्हणूनच वेळेतच या गोष्टी मार्गे लावायला हव्यात. आज नशीब 83 टक्के तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज गुरु आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या.
धनु रास – श्री गणेश सांगतात की, धनु राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणाऱ्या मनामध्ये नकारात्मक विचारांना तुम्हाला टाळावं लागेल. अन्यथा तुम्ही अस्वस्थ व्हाल धर्मादाय कार्यक्रमात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी विषयी त्यांच्या कुटुंबीयांशी बोलावं लागेल. आपल्या पार्टनर सोबत कोणताही वाद घालू नये. अन्यथा हे भांडण दीर्घकाळ चालू शकतो. व्यवसाय बाबतीमध्ये कोणावरही आंधळेपणाला तुम्ही विश्वास ठेवू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील तुम्ही अजून तुळशीला जल अर्पण करा. आणि तुळशी खाली दिपप्रज्वलित करा.
मकर रास – श्री गणेश जी सांगतात की, आजचा दिवस तुम्हाला चांगला असून दीर्घ काळापासून सुरू असणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणाऱ आहे. मित्रांसोबत मझ्या करणे मध्ये थोडा वेळ तुमचा जाईल. भागीदारीत काही काम करण्याची योजना तुम्ही आखू शकतात. तुम्ही चर्चा करू शकता कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने वातावरण आणली असेल. सहलीला जाण्याचा विचार करू शकता. आज नशीब तुमच्या बाजूने 81 टक्के राहील. आज तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा.
कुंभ रास – श्री गणेश सांगतात की, व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त आज लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील, तर त्यातून आज बऱ्याच अंशी तुम्हाला दिलासा मिळेल पण कोणाच्याही सांगण्यावरून कोणत्याही वादामध्ये तुम्ही पडू नका. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकत सासरच्या मंडळींमध्ये कोणालाही पैसे उधार तुम्ही देत असाल, तर जोडीदारशी चर्चा करूनच द्या. अन्यथा नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलाच्या करिअर बद्दल काही चिंता असेल, तर ती आज संपेल आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील तुम्ही आज पहिली भाकरी ही गाईला खायला द्या.
मीन रास – श्री गणेश सांगतात की, व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस काही प्रमाणामध्ये चढ उतार घेऊन येईल तुम्हाला गुंतवणुकीच्या योजना लागतील. तुमची ऊर्जा इतर कामांमध्ये गुंतवण ऐवजी स्वतःला तुम्ही कामावरती लक्ष केंद्रित करायला लावा कुटुंबातील सदस्यांसोबत काही वाद जर झाला असेल, तर त्यांच्यासोबत चर्चा करा. आणि भांडण तुम्ही मिटवा तुम्हाला आरोग्य बद्दल जागरूक राहावे लागेल. अन्यथा आजार आज डोकं वर काढणार आहेत. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि साखरेचा नैवेद्य आज अर्पण करा.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचे राशी भविष्य राहणार आहे. गणराया चरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच मिळू दे. धन्यवाद..!
महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा