व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral Police Video: पोर जोमात आणि पोलीस कोमात,Video पाहून पोट धरून हसाल!

By Rohit K

Published on:

Viral Police and Scooty Rider Video

Viral Police Video: पोर जोमात आणि पोलीस कोमात

Aaj Che Rashibhavishya: आज आषाढी अमवस्या निमित्त बघा काय सांगते आपली राशी, या लोकांनी घ्यावी खबरदारी तर या लोकांची वाढू शकते आमदनी

Viral Police Video: स्कुटी वर ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन मुलांना पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर आलेले उत्तर ऐकून तुम्ही खूप हसाल. स्कुटी चालवणारा मुलगा स्कुटी थांबवत नाही आणि शेवटचा मुलगा पोलिसांना म्हणतो, “थांबलो असतो पण आता तुम्हाला बसवण्यासाठी जागा नाही. मध्ये बसलेला आहे नाहीतर तुम्हीच होता.”

Viral PoliceVideo

हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी शेअर केला आहे.

Viral Police Video

पण लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त इंटरटेनमेंट पर्पजसाठी बनवला गेलेला आहे. त्यामुळे हे उदाहरण अनुसरण करणे धोकादायक ठरू शकते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

नेटकरांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी हसले तर कोणी विचारले, “काय आहे हे?” काहींनी या मुलांच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी पोलीसांना सहन करण्यासाठी खूप संयम दाखवला आहे, असं म्हटलं.

 

Viral Police Video: पाहा व्हिडिओ👇🏻

👉🏻हसलात तर नक्की पाच लोकांसोबत ही पोस्ट शेअर करा👈🏻

 

View this post on Instagram

 

A post shared by Rushi Haral (@haralrushikesh)

Viral Police Video खरं पाहता, सुरक्षितता आणि कायदा पाळणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत थट्टा करण्याऐवजी आपल्याला योग्य मार्गाने वागणे आवश्यक आहे.

तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये हसणं किंवा त्यांचं अनुकरण करणं योग्य नाही. सुरक्षितता आणि कायद्याचं पालन करणं हेच आपल्या समाजाचं भलं आहे.

Viral Police Video
Viral Police Video

Hathras satsang:- हातरस सत्संग मध्ये का मेले 100 लोक कारण आले समोर??

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews