व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

रेल्वेत मेगा भारती 5969 जागा | RRB ALP New Vacancy 2024

By Rohit K

Updated on:

RRB ALP New Vacancy 2024

नमस्कार मित्रांनो लेटेस्ट गवरमेन्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय, तुम्ही ते वाचू शकतात गवरमेन्ट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्यातर्फे मेगा भरती निघाली आहे. बंपर मेगाभारती आहे आणि ते बघू शकणार कुठल्या पोस्टसाठी आहे, तर रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजे ए एल पी (ALP) या पदासाठी भरती होते. भरपूर साऱ्या जागा असणार आहे.

5696 जागांसाठी भरती होते आहे. त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि ते फॉर्म भरणे आज पासून म्हणजे 20 जानेवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले जे की 19 2 2024 पर्यंत म्हणजे कंप्लीट आपल्याकडे एक महिना आहे. फॉर्म भरण्यासाठी आपण फॉर्म भरू शकतोय पण त्याआधी काही गोष्टी समजणे गरजेचे आहे. कोण कोण अप्लाय करू शकतात हे कुठल्या ठिकाणी किती जागा आहेत. जेणेकरून आपण अप्लाय करू शकतो. हे फॉर्म कसा भरायचा एक्झाम कशी असणार आहे. सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा.

नक्कीच याचा फायदा घ्या चला तर बघूया डिटेल मध्ये तर मित्रांनो लोको पायलट भरती जी निघाली आहे यांची ऑफिशियल पी डी एफ आहे. नोटिफिकेशन आलेली आहे. की अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणारे जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर्म आज पासून म्हणजे 20 जानेवारीपासून भरणे सुरू झाले 19 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात.

इथे बेसिक 19900 एवढा पगार असतो. पण इतर सगळे अलाऊन्सेस वगैरे ओव्हरटाईम वगैरे धरलं तर 45 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला इथे पेमेंट दिला जातो महत्त्वाचा बघायला गेले तर इथे जागा खूप जास्त आहे. त्यामुळे नक्की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे ज्यांना गवरमेन्ट जॉब पाहिजे आहेत इथे वयाची अट दिली आहे 18 ते 30 तुम्ही आत अप्लाय करू शकणार पण वयामध्ये सुद्धा सूट आहे जी की पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच आहे एक्झाम वगैरे कशी होणार आहे त्याच्याबद्दल डिटेल मध्ये ते माहिती दिली आहे ती पण समजून सांगणारे आधी महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ तर इथे क्रायटेरिया समजून घ्या तुम्ही पहिले भारताचे नागरिक असले पाहिजे त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकताय.

RRB ALP New Vacancy 2024 1
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

त्यानंतर इथे एजची लिमिट 18 ते 30 सांगितलेले पण जर का तुम्ही एस सी एस टी मधून असाल तर पाच वर्षाची सूट आहे. ओबीसी मधून असाल तर तीन वर्षाची सूट आहे आणि एक्स सर्विस मॅन आहात एटीसी तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे एज रिलॅक्सेशन दिले म्हणजे 30 ते 35 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकताय. डिपेंड करत तुम्ही कुठल्या कॅटेगरी मधून येतात त्यानंतर इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन दिले फक्त आणि फक्त तुम्ही दहावी पास 60+ तुमच्या टेक्निकल एज्युकेशन झालंय म्हणजे आय टी आय झालाय डिप्लोमा झालेला आहे. तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार जे की पुढे जाऊन डिटेल मध्ये समजून सांगतोय

आता जर का तुम्ही ते अप्लाय करणार असाल, तर इथे यांनी एक्झाम फी ठेवली आहे जी की 500 रुपये आहे. कोणासाठी पाचशे रुपये सगळ्यांसाठी कोणा व्यतिरिक्त जर का तुम्ही एस सी एस टी एक्स सर्विस मॅन फीमेल कुठल्याही महिला तुम्ही आहात ट्रान्सजेंडर तुम्ही आहात ओबीसी मधून तुम्ही येतात तर तुमच्यासाठी इथे अडीचशे रुपये आणि या व्यतिरिक्त ओबीसी झाले ओपन झाले पाचशे रुपये फी असणार आहे. भरपूर जण फॉर्म भरणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणे गरजेचे आहे. जे की तुम्ही ऑनलाईन करू शकणार आहात.धन्यवाद….

पुढील वाटचालीस तुमचे हार्दिक अभिनंदन……

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews