व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Marriage Dancer: मामा ढगाला लागली कळ गाण्यावर जोमात, व्हिडिओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल

By Rohit K

Published on:

Marriage Dancer: मामा ढगाला लागली कळ गाण्यावर जोमात, व्हिडिओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल

Marriage Dancer: लग्न म्हटलं की मजामस्ती, नाच-गाणी, धिंगाणा आलाच. अशा प्रसंगांत वऱ्हाडी मंडळींच्या उत्साहाचं वर्णन करणं कठीणच. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात एका मामांचा भन्नाट डान्स पाहून तुम्ही हसून पोट धराल. व्हिडिओत मामा ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

Marriage Dancer: मामांचा उत्साह आणि जोम

या व्हिडिओमध्ये, मामा लग्नाच्या मिरवणुकीत वेगवेगळ्या स्टेप्स करत तुफान डान्स करत आहेत. त्यांचा उत्साह हा तरुणाईलाही लाजवणारा आहे. वयाचं बंधन न मानता, त्यांनी असा धमाल डान्स केला की संपूर्ण वऱ्हाडाचं लक्ष त्यांच्याकडे वळलं. त्यांचा हा उत्साही डान्स पाहून तुम्हालाही उत्साहाची ऊर्जा मिळेल!

आणखी पाहा: Kolhapur video viral: कोल्हापुरातील व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला – हालगीच्या तालावर थिरकले चिमुकले

Marriage Dancer: व्हिडिओ पाहून हसून लोटपोट व्हाल

व्हिडिओमध्ये दिसतं की मामा वेगवेगळ्या हावभावांनी आणि भन्नाट स्टेप्ससह डान्स करत आहेत. कशाचीही तमा न बाळगता, त्यांनी संपूर्ण मिरवणुकीचं वातावरण रंगवून टाकलं आहे. त्यांचा हा डान्स पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर rohit_lambe_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर करताना युजरने, “असा एक तरी डान्सर असा असतोच” असं कॅप्शन दिलं आहे. लग्नाच्या मिरवणुकीत असा Marriage Dancer असला तर मज्जा येते, नाही का?

पाहा व्हिडिओ: 

आणखी पाहा: Teacher dance video: कॉलेजच्या महिला शिक्षिकेने केला जबरदस्त डान्स, विद्यार्थी पाहात राहिले; व्हिडीओ व्हायरल

 

 

Marriage Dancer
Marriage Dancer

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews