व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mudra Loan :- आज काल तर मित्र पण पैसे मागितल्यावर देत नाही पण सरकार देत आहे तुमचा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन!!

By Rohit K

Published on:

Mudra Loan

Mudra Loan 

सरकारलाच नाही तर आपल्या सामान्य माणसाला माहित आहे की देशाचा विकास करायचे असेल तर नोकरीवरनं आधारित राहतात नवनवीन व्यवसाय करायला पाहिजे.

कारण नोकरी वाल्याच्या जीवावर एकच फॅमिली जगू शकते परंतु उद्योग व त्याच्या जीवावर पाच ते दहा परिवार जगतात व देशाचा विकास होतो.

त्यामुळे जो कोण स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात असतो अशा व्यक्तीसाठी सरकार पण मदत करते. ती या योजनेच्या स्वरूपातून…

मुद्रा लोन म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत दिले जाणारे कर्ज, ज्याचा मुख्य उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक सहाय्य पुरवून उद्योगधंद्याचा भरभराट व्हायला हवा..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या योजनेतून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते. मुद्रा (MUDRA) म्हणजे Micro Units Development and Refinance Agency Ltd, जी भारत सरकारची एक संस्था आहे.

मद्रा लोनचे  तीन प्रकार आहेत

1.शिशु (Shishu)

शिशु म्हणजे 14 वय पर्यंत असलेले तरुण

कर्ज मर्यादा:₹50,000 पर्यंत

उद्देश:नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते.

योग्यता:व्यवसायाची प्राथमिक अवस्था

शेतकऱ्यासाठी मिळणाऱ्या मोफत फवारणी पंप अर्ज कसा करायचा

Mudra Loan

2. किशोर (Kishor)

म्हणजेच 14 वर्ष च्या पुढील तरुण..

कर्ज मर्यादा:₹50,001 ते ₹5 लाख रुपयापर्यंत आहे.

योजनेचा उद्देश व्यवसायाचा विस्तार करणे किंवा स्थापन केलेला व्यवसाय वाढविणे.

योजनेची योग्यता काय आहे.:-  स्थापन  केलेला व्यवसाय पण स्थिर नाही

3.तरुण (Tarun)

कर्ज मर्यादा ₹5 लाख ते ₹10 लाख रुपयापर्यंत

योजनेचा उद्देश:व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे.

योग्यता: स्थिर व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य

लोनची वैशिष्ट्ये

  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कर्जाची परतफेड कालावधी: सामान्यतः 3 ते 5 वर्षे र्जाची व्याज दर :- व्याज दर विविध बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे ठरवला जातो, जो साधारणतः बाजार दरावर अवलंबून असतो.

जामिनदार आवश्यकता: हे कर्जच व्यावसायिकांना देण्यात येत असल्यामुळे जेमिनीची आवश्यकता नसून फक्त व्यवसायाची नोंदणी केलीली असावी. बहुतांश मुद्रालोनमध्ये जामिनदाराची आवश्यकता नसते.

कोण कोण पात्र असते मुद्रा लोनसाठी

व्यवसायाचे स्वरूप:-  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योग.

व्यवसायाचा प्रकार: उत्पादन, सेवा, व्यापारी, अन्न प्रक्रिया, आणि इतर लहान उद्योग.

 मुद्रा लोनसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

व्यक्तिगत ओळख पत्र:  आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.

व्यावसायिक आवश्यक कागदपत्रे: व्यवसाय परवाना, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र इ.

बँक खाते स्टेटमेंट: मागील 6 महिन्यांचे

आर्थिक स्टेटमेंट: फायनान्शियल स्टेटमेंट, आयटी रिटर्न इ.

अर्ज: कर्जासाठी अर्जाचा फॉर्म

 मुद्रा लोन अर्ज प्रक्रिया

1. अर्ज भरणे: जवळच्या बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेत अर्ज करा.

2.कागदपत्र सादरीकरण: आवश्यक कागदपत्रे बरोबर द्या.

3. तपासणी :- बँक किंवा वित्तीय संस्था अर्ज व कागदपत्रे तपासतील.

4. कर्ज मंजुरी:  अर्ज मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम दिली जाईल.

कर्ज कोणाकडून मिळवू शकतो

बँका: सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका

NBFCs :-नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या

Mudra Loan

मायक्रो फायनान्स संस्था:  लहान वित्तीय संस्थांद्वारे

मुद्रा लोनसाठी अर्जदाराला व्यवसायाच्या प्रकारानुसार आणि अर्जाच्या श्रेणीनुसार विविध कर्ज पुरवठा करता येतो. याचा उद्देश लघु उद्योजकांना आर्थिक साहाय्य पुरवणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे हा उद्देश आहे.

Mudra Loan
Mudra Loan
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews