व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड परिसरातील नकुल गायकवाडला पोलिसांची अद्दल

By Rohit K

Published on:

Pimpri Chinchwad News

पिंपरी चिंचवड परिसरातील नकुल गायकवाडला पोलिसांची अद्दल

 

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड परिसरातील सांगली भागात स्वयंघोषित भुरटा भाई नकुल गायकवाडने एका पान टपरीवाल्याकडून हप्ता मागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये नकुल गायकवाडने स्वतःला परिसरातील भाई म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार त्याच्यावरच उलटला आहे.

Pimpri Chinchwad News: पोलिसांनी दाखवला कडकपणा

हा व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नकुल गायकवाडला ताब्यात घेतले आणि त्याला चांगलीच अद्दल घडवली. नकुलने स्वतःच्या अकाउंटवर मारहाण करतानाचा व्हिडिओ टाकून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या या दहशतवादाला आळा घातला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

🔗आणखी पाहा: Cibil Score New Rule 2024 आरबीआयने CIBIL स्कोरच्या नियमात केला मोठा बदल; एकदा संपूर्ण माहिती पहा, अन्यथा होऊ शकते नुकसान..

नकुल गायकवाडची माफी: Pimpri Chinchwad News मध्ये नवा मोड

पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, नकुल गायकवाडला माफी मागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करावा लागला. या व्हिडिओमध्ये तो आपल्या कृत्यांसाठी खेद व्यक्त करताना दिसतो. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्या परिसरात नकुल गायकवाडसारखे भुरटे भाई असतील, तर त्यांची त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी.

निष्कर्ष

या प्रकरणाने पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक संदेश दिला आहे की, कोणताही भुरटा भाई किंवा गुंडगिरी करणारा व्यक्ती पोलिसांच्या नजरांपासून सुटणार नाही. या घटनेमुळे परिसरातील लोकांना पोलीस प्रशासनावर अधिक विश्वास वाटू लागला आहे.

Pimpri Chinchwad News मध्ये ह्या घटनेची जोरदार चर्चा असून नागरिकांनी या घटनेचे कौतुक केले आहे.

पाहा बातमी व्हिडिओद्वारे:

Pimpri Chinchwad News

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews